मुदतवाढ – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत विविध पदांची भरती सुरू | UIDAI Bharti 2022
UIDAI Bharti 2022
UIDAI Bharti 2022 Details
UIDAI Bharti 2022: Unique Identification Authority of India has published the recruitment notification for the various posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, लेखापालपदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
09 जून 202211 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शुद्धीपत्रक – https://cutt.ly/yK0x0bd
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400 005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
09 जून 202211 जुलै 2022 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट : uidai.gov.in
How to Apply For UIDAI Mumbai Bharti 2022
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
09 जून 202211 जुलै 2022 (मुदतवाढ)आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UIDAI Mumbai Recruitment 2022
|
|
Table of Contents
Sir,
I’m interested
Typing , hardware & networking
MSCIT ,CCC, TALLY ERP9 etc course nd exam submitted
नमस्कार सर मी आधार कार्ड काढायचं काम १. ५ वर्ष केलं आहे .
तर मला आधार कार्ड काढ्यांसाठी जॉब भेटेल का
Ha mala sarkari nokri navi aahe.
10pass police bharti 2020 kadhi jaga kadhi sutnar aahet