UGC Guidelines: विद्यापीठांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश

UGC Guidelines For University Exam

UGC Guidelines For University Exam : The Ministry of Education has directed all centrally recognized institutes like IITs, NITs, IIITs and Central Universities not to conduct offline examinations in the month of May.

UGC Guidelines: विद्यापीठांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश. UGC Guidelines, University May 2021 Offline exam: शिक्षण मंत्रालयाने आयआयटी (IITs), एनआयटी (NITs), आयआयआयटी (IIITs) आणि सेंट्रल युनिवर्सिटीज यासारख्या सर्व केंद्रीय मान्यताप्राप्त संस्थांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयोगाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यूजीसीने आपली अधिकृत वेबसाइट ugc.ac.in वर गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

यूजीसी गाइडलाइन्स काय आहेत?

  • शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाने आयआयटी (IITs), एनआयटी (NITs), आयआयआयटी (IIITs) आणि सेंट्रल युनिवर्सिटीज यासारख्या सर्व केंद्रीय मान्यताप्राप्त संस्थांना मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • पुन्हा परीक्षा आयोजित करण्यासाठी करोना स्थितीचा आढावा जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल.
  • संकुलात कोणत्याही प्रकारची गर्दी होता कामा नये.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड