बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महत्वाचे म्हणजे हि नोकरी फ्रेशर्स साठी नोकरीची संधी देणार आहे. तर मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. फ्रेशर्ससाठी ही उत्तम संधी आहे. युको बँकेत सध्या अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरात ही भरती केली जाणार आहे. युको बँकेने देशभरातली ब्रँचसाठी ही भरती जाहीर केली आहे. एकूण ५०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचे आहे. त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात म्हणून ही उत्तम संधी आहे. युको बँकेतील ही भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.uco.bank.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे.

Uco Bank Freshers Jobs – There is good news for those looking for jobs in banks. Importantly, this job will provide job opportunities for freshers under Uco Bank Freshers Jobs. So friends, this is important news for those who want to work in the banking sector. There is currently a golden opportunity for jobs in UCO Bank. This is a great opportunity for freshers. UCO Bank has currently announced recruitment for the post of Apprentice. This recruitment will be done across the country. UCO Bank has announced this recruitment for branches across the country. This recruitment will be done for a total of more than 500 posts. For candidates who want to work in the bank. This is a great opportunity to start their career. This recruitment in UCO Bank has started. You have to apply for this job by visiting the official website. Interested candidates should apply by visiting the website www.uco.bank.in. The last date to apply for this job is 30th October 2025.
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 532 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 20 -28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank.com/
यूको बँकेने यूको बँक अप्रेंटिस भरती २०२५ द्वारे अप्रेंटिसच्या नियुक्तीसाठी एक सविस्तर सूचना पीडीएफ (जाहिरात क्रमांक HO/HRM/RECR/2025-26/COM-03) जारी केली आहे. वयोमर्यादा, पात्रता निकष आणि पगाराच्या तपशीलांसह अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून तपशीलवार जाहिरात डाउनलोड करू शकतात. युको बँक अप्रेंटिस भरती २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक सविस्तर अधिसूचनेसह प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०२५ आहे. ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. युको बँक अप्रेंटिस भरती २०२५ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२५ पासून युनायटेड कमर्शियल बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.ucobank.com वर सुरू झाली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी, आम्ही अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली थेट लिंक देखील दिली आहे.
युको बँकेतील या भरतीमध्ये ५३२ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. युको बँकेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्यांच्याकडे मार्कशीट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे.
अर्ज कसा करावा?
- या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला NATS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- यानंतर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करावे लागेल.
- यानंतर तुमची सर्व माहिती भरा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीबाबत माहिती द्या.
- यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















