UCEED परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, येथे करा डाउनलोड
UCEED Exam Answer Key
UCEED Answer Key 2022 | uceed.iitb.ac.in
UCEED Exam Answer Key : Indian Institute of Technology Mumbai (IIT Bombay) has announced the answer sheets for UCEED and CEED 2022 exams. The answer sheet can be viewed and downloaded at uceed.iitb.ac.in. Further details are as follows:-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने UCEED आणि CEED २०२२ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. UCEED आणि CEED २०२२ च्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईची अधिकृत वेबसाइटवर uceed.iitb.ac.in वर उत्तरतालिका पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Candidates can view their personal responses for Part-A by logging on to the portal. Students should also note that for Part-A, which will be released on January 31, 2022, all responses will be evaluated according to the final answer key. UCEED and CEED 2022 Part A Answer Key is available on the candidate portal. To check the UCEED and CEED 2022 Part A answer key, students should visit the official website and enter the login ID and password in the login link. The answer sheet can also be checked by following the steps given in the news.
UCEED, CEED 2022 च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जा. दिलेल्या UCEED आणि CEED २०२२ उमेदवार पोर्टल लिंकवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक करा आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका तपासा आणि संदर्भासाठी डाउनलोड करा. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. उमेदवार २७ जानेवारी २०२२ पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप आणि दुरुस्त्यांवर आधारित, UCEED आणि CEED २०२२ अंतिम उत्तरतालिका जानेवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. UCEED आणि CEED 2022 चा निकाल १० आणि ८ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध होऊ शकतो. यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी मार्चमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.