Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

TSCA बँक भरती २०१९

TSCA Bank Recruitment 2019

तेलंगणा राज्य सहकारी  अॅपेक्स बँक लिमिटेड येथे कर्मचारी सहाय्यक पदाच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावकर्मचारी सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • फीस
    • अनुसूचित जाती / जमाती / PWD/ EXSM – रु. ३००/-
    • इतर (बीसी / सामान्य) – रु, ६००/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड