टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये परिचारिका पदभरती सुरु
TMH Recruitment 2020
TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे परिचारिका पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 40 वर्षांपर्यंत आसवे. तसेच उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार ला मुलाखतीकरिता हजर राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – परिचारिका
- पद संख्या – 50 जागा
- शैक्षणिक पात्रता – General Nursing and Midwifery / B.Sc. (Nursing)
- अर्ज पद्धती – नोंदणी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – सोमवार ते शुक्रवार आहे.
- मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग ऑफिस, दहावा मजला, अॅनेक्सी बुडलिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ मुंबई – 400012
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – http://www.tmc.gov.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For TMH Recruitment 2020 | |
TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-08-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी
- पद संख्या – 125 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12-08-2020 आहे.
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – http://www.tmc.gov.in/
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For TMH Recruitment 2020 | |
Pharmacist sathi vacancy asel tr plz sanga