TIFR मुंबई भरती २०२०
TIFR Mumbai Recruitment 2020
TIFR Mumbai Recruitment 2020 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ब), प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळेतील सहाय्यक, व्यापारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२० आहे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ब), प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळेतील सहाय्यक, व्यापारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी
- पद संख्या – २३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ जून २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जुलै २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For TIFR Mumbai Bharti 2020 | |
TIFR BHARTI AAHEKA
Mee 12 pass ahe mla 5 yers experience ahe hardware company /offboy/security
Job cha vicharti