टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध 20 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | TIFR Mumbai Bharti 2024
TIFR Mumbai Online Application 2024
TIFR Mumbai Bharti 2024
TIFR Mumbai Bharti 2024: TIFR Mumbai (Tata Institute of Fundamental Research Mumbai) has invited applications for the various vacant posts of “Clerk Trainee”. There are a total of 15 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can apply online through the given link and attend the walk-in interview at the given address on 18th of November 2024. For more details about TIFR Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत “लिपिक प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लिपिक प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 28 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- मुलाखतीचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005.
- मुलाखतीची तारीख – 18 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/
TIFR Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते) | 10 |
लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन) | 05 |
Educational Qualification For TIFR Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक प्रशिक्षणार्थी | (i) Graduate from a recognized University / Institute.
(ii) Knowledge of typing and use of personal. computers and applications. |
Salary Details For TIFR Mumbai Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक प्रशिक्षणार्थी | Stipend -Rs.22000/- p.m |
How To Apply For TIFR Mumbai Arj 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 18 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tifr.res.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/1wacQ |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/mnpN7 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.tifr.res.in/ |
The recruitment notification has been declared from the TIFR Mumbai (Tata Institute of Fundamental Research Mumbai) for interested and eligible candidates. Online applications are invited for the Clerk Trainee posts. There are 15 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for TIFR Mumbai Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given link. For more details about TIFR Mumbai Bharti 2024 Details, TIFR Mumbai Online Bharti 2024, TIFR Mumbai Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
TIFR Mumbai Online Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | TIFR Mumbai (Tata Institute of Fundamental Research Mumbai) |
???? Recruitment Details | TIFR Mumbai Bharti 2024 |
???? Name of Posts | Clerk Trainee |
????Job Location | Mumbai |
✍????Application Mode | Online |
✅Official WebSite | https://www.tifr.res.in/ |
Educational Qualification For TIFR Mumbai Clerk Bharti 2024 |
|
Clerk Trainee | (i) Graduate from a recognized University / Institute.
(ii) Knowledge of typing and use of personal. computers and applications. |
Age Criteria TIFR Mumbai Clerk Recruitment 2024 |
|
Age Criteria | 18 – 42 Years |
Salary Details For TIFR Mumbai Online Application 2024 |
|
Clerk Trainee | 22,000/- |
Application Fee For TIFR Mumbai Clerk Arj 2024 |
|
Application fee | — |
TIFR Mumbai Clerk Vacancy Details |
|
Clerk Trainee | 15 |
All Important Dates TIFR Mumbai Notification 2024 |
|
⏰Last Date | 18th of November 2024 |
www.tifr.res.in Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
TIFR Mumbai Bharti 2024
TIFR Mumbai Bharti 2024: TIFR Mumbai (Tata Institute of Fundamental Research Mumbai) has invited applications for the vacant posts of “Medical Officer (D), Part-Time Psychologist, Project Nurse (A), Project Scientific Assistant (B), Project Clerk (A)”. There are a total of 05 vacancies available. The job location for this recruitment is Hyderabad. Interested and eligible candidates can apply online through the given link and submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 08th of November 2024. For more details about TIFR Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (डी), अर्धवेळ मानसशास्त्रज्ञ, प्रकल्प परिचारिका (ए), प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (बी), प्रकल्प लिपिक (ए)” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (डी), अर्धवेळ मानसशास्त्रज्ञ, प्रकल्प परिचारिका (ए), प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (बी), प्रकल्प लिपिक (ए)
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 28 – 40 वर्षे
- नोकरी ठिकाण – हैदराबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाइन /ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, सर्व्हे नंबर 36/पी, गोपनपल्ली व्हिलेज, सेरिलिंगमपल्ली मंडल, रंगा रेड्डी जिल्हा, हैदराबाद-500046
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/
TIFR Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (डी) | 01 |
अर्धवेळ मानसशास्त्रज्ञ | 01 |
प्रकल्प परिचारिका (ए) | 01 |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (बी) | 01 |
प्रकल्प लिपिक (ए) | 01 |
Educational Qualification For TIFR Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (डी) | Full Time MD (General Medicine) from a MCI recognized university |
अर्धवेळ मानसशास्त्रज्ञ | Master’s Degree in Psychology (or) Ph.D in Psychology from a recognized university / institute. |
प्रकल्प परिचारिका (ए) | Full Time HSC and Full Time Diploma in Nursing & Midwifery (3 year course). |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (बी) | Full Time Science Graduate in lab biological sciences or biotechnology or lab technology from a recognized University / Institute with aggregate of 60% marks. |
प्रकल्प लिपिक (ए) | Graduation in any discipline with minimum 50% marks in aggregate from a recognized University/Institute. |
Salary Details For TIFR Mumbai Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (डी) | Rs.1,32,660/-Plus 20% NPA on Basic |
अर्धवेळ मानसशास्त्रज्ञ | Rs. 3,076/- per visit |
प्रकल्प परिचारिका (ए) | Rs. 77,500/- Consolidated pay (including HRA of Rs. 12,123) |
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (बी) | Rs. 62,200/- Consolidated pay (including HRA of Rs. 9,558/-) |
प्रकल्प लिपिक (ए) | Rs. 40,000/- Consolidated pay (including HRA of Rs. 5,859) |
How To Apply For TIFR Mumbai Arj 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tifr.res.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/o4aTi |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/co4t4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.tifr.res.in/ |
Table of Contents
TIFR Mumbai Bharti 2023 Register Now- Apply Online
TIFR Mumbai Application Form
किती पगार असा
Apply kas karaych link nahi open hot aahe
I ll left my online form print out. How to het it.plss suggest