Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधर उमेदवारांना संधी!! पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! | The Pandharpur Bank Bharti 2024

The Pandharpur Bank Bharti 2024

The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Bharti 2024

The Pandharpur Bank Bharti 2024: The application invited from The Pandharpur Urban Co-op Bank Solapur to fill various vacant posts. The name of this recruitment is “General Manager, Chief Compliance Officer, CA-Special Function Officer, Manager & Assistant, IT Manager & Assistant, Recovery Manager, Branch Officer”. There are total of 22 vacancies ae available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 21st of February 2024. For more details about The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर अंतर्गत “सरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, सीए-विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, सीए-विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी
  • पदसंख्या22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पंढरपूर जि. सोलापूर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४१६३ ब, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर-४१३३०४
  • ई-मेल पत्ता – recruitmentpucb@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 फेब्रुवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/

The Pandharpur Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सरव्यवस्थापक 02
चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर 01
सीए-विशेष कार्य अधिकारी 02
व्यवस्थापक व सहाय्यक 03
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक 02
वसुली व्यवस्थापक 02
शाखाधिकारी 10

Educational Qualification For The Pandharpur Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सरव्यवस्थापक पदवीधारक व बँकेतील वरीष्ठ अधिकारी/ व्यवस्थापक पदाचा किमान १० वर्षाचा अनुभव
चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर सनदी लेखापाल/पदवीधारक, किमान १० वर्षाचा अनुभव पैकी ५ वर्ष लेखापरीक्षण वित्त आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असावा
सीए-विशेष कार्य अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या निकषांची पुर्तता करणाऱ्या बँकींग उद्योगातील किमान ५ वर्षाचा अनुभव अपेक्षित
व्यवस्थापक व सहाय्यक सी.ए., आय.सी.डब्ल्यु. ए. एम.बी.ए., फायनान्स पदवी, पदवीकाधारक असावा. ऑडीट, क्रेडीट, गुंतवणूक कामकाजाचा ५ वर्षाचा सहकारी बँकेतील अनुभवास प्राधान्य,
आयटी व्यवस्थापक व सहाय्यक बीई (कॉम्प्युटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स), एमसीए, सीबीएस, डिजीटल चॅनल, बँकींग व डेटाबेस ज्ञान आवश्यक. सहकारी बँकेतील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक, (CISO/ CISA / CISM/ CISSP certificate course असल्यास प्राधान्य)
वसुली व्यवस्थापक पदवीधारक, एलएलबी व बँकेतील वसुली विभागाकडील कामकाजाचा किमान १० वर्षाचा अनुभव
शाखाधिकारी पदवीधारक व बँकेतील अधिकारी/ शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव, कर्ज मार्केटींग ज्ञान आवश्यक

How To Apply For The Pandharpur Urban Co-op Bank Solapur Notification 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pandharpurbank.com Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/rAJTX
✅ अधिकृत वेबसाईट https://www.pandharpurbank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड