Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दि मोती अर्बन कॉ-ऑप बँक लिमिटेड भरती २०१९

The Moti Urban Co-Op Bank Ltd Recruitment 2019

दि मोती अर्बन कॉ-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध शाखेत लिपिक, संगणक तज्ञ पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख  १५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लिपिक, संगणक तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – विमल प्लाझा, गिरीविहार गेटजवळ असलेल्या नंदुरबार शाखेत
  • मुलाखतीची तारीख – १५ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड