ठाणे महानगरपालिका भरती २०२०

Thane Mahanagarpalika Recruitment 2020

ठाणे महानगरपालिके अंतर्गत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, डेप्युटी कमांडेंट, प्रशिक्षित जवान पदांच्या एकूण ४७+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, डेप्युटी कमांडेंट, प्रशिक्षित जवान
  • पद संख्या – ४७+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
अधिष्ठाता०१
वैद्यकीय आरोग्य अधिकारी०१
प्राध्यापक०५
सहयोगी प्राध्यापक०८
अधिव्याख्याता१८
दंत वैद्यकीय अधिकारी०१
वैद्यकीय अधिकारी१३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SRgLPf
ऑनलाईन अर्ज करा : http://est.tmconline.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vishal says

    But work kay ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप