ठाणे महानगरपालिका भरती २०१९
Thane Mahanagarpalika Bharti 2019
ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग येथे कनिष्ठ अभियंता, स्थळपर्यवेक्षक, कामगार पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, स्थळपर्यवेक्षक, कामगार
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असावा.
- फीस – रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए-१, माजिवडा गांव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे
- मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
ठाणे पालिकेने कंत्राटी भरती पुढे ढकलली – शुद्धिपत्रक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
No night my baby is 6 montht
Ho, app download kara link – https://play.google.com/store/apps/details?id=com.daftarirn.mahabhartiapp
मला नियमीत अलर्ट मिळतील काय?
मला नियमीत अलर्ट मिळतील काय?
Job form kuthe aawalrbal aahet. Mudat kiti divash aahe ya bhartichi