ठाणे होमगार्ड अंतर्गत 700 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी; असा करा अर्ज!! | Thane Home Guard Bharti 2024

Thane and Palghar Home Guard Online Application 2024

Thane Home Guard Bharti 2024

Thane Home Guard Bharti 2024: Thane Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a 700 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 25th of August 2024. For more details about Thane Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

ठाणे होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Thane Home Guard Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
होमगार्ड 700

Educational Qualification For Thane Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्ड कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Thane Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्ड होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Thane Home Guard Vacancy 2024 Important Documents 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

How To Apply For Thane Home Guard Application 2024

Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For maharashtracdhg.gov.in Thane Notification 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

 

होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions) 

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १०/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो
व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

६. संपर्क क्र – 2412324513


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड