ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “सुरक्षारक्षक” पदाची भरती; त्वरित अर्ज करा !! | Thane District Bank Bharti 2025

Thane DCC Bank Bharti 2025

Thane District Bank Bharti 2025

Thane District Bank Bharti 2025Thane District Bank (The Thane District Central Co-Op Bank Ltd) has published the notification for the Post of “Security guard”. There are 04 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 30th of May 2025. For more details about Thane District Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

The Thane DCC Bank is looking to fill 4 Vacancies on Contract basis for the post of  Armed Security Guard on a through direct interview process. For this, applications are being invited from candidates who have retired from the Indian Army and have their own weapons and are below the age of 45 years. For this recruitment, Candidates should send their applications along with attested copies of all the necessary certificates and their photograph to the above address of the bank through Registered Post before Last date  30 May 2025 For Thane DCC Bank Bharti 2025. The candidate should clearly mention his/her full name, correspondence address, date of birth, educational qualification, proof of military service, experience, mobile number, e-mail address etc. in the application. Also, The bank reserves the right to reject applications with incomplete information. The combined salary for the post of Armed Security Guard will be determined after the interview of the concerned candidates. The said candidate will be appointed on a contractual basis and the said candidate will not be included as a permanent employee in the service of the bank. The bank reserves the right to make or cancel the said appointment. For more details about Thane DCC Bank Bharti read given advertisement carefully.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “सुरक्षारक्षक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२५ आहे.  उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वतःचे छायाचित्र चिकटवून बँकेच्या उपरोक्त पत्त्यावर रजिस्टर ए.डी. द्वारे दि.३०/०५/२०२५ पर्यंत पाठवावे. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, लष्करी सेवेचा पुरावा, अनुभव, मोबाईल क्रमांक, ई-मेल अॅड्रेस इत्यादी बाबींचा स्पष्ट उल्लेख करावा.

Thane DCC Bank Bharti 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  सुरक्षारक्षक
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्र कार्यालयः छत्रपती शिवाजी पथ, ठाणे. (प) (पो.बॉ.नं.१९), पिन कोड नं.४०० ६०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ३० मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – thanedistrictbank.com 

 Thane District Central Co-Op Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सुरक्षारक्षक 04 पदे

How To Apply For Thane District Central Co-Op Bank Application 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३० मे २०२५ आहे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Thane District Bank Recruitment 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/y9e5M
✅ अधिकृत वेबसाईट
thanedistrictbank.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड