TATA STEEL मध्ये नोकरी करण्याची संधी!! विविध पदांची भरती सुरू | Tata Steel Bharti 2022
Tata Steel Bharti 2022
Tata Steel Bharti 2022 Complete Details
Tata Steel Bharti 2022: Tata Steel has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
टाटा स्टील अंतर्गत कनिष्ठ अभियंता-I पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता-I
- शैक्षणिक पात्रता – Diploma With minimum 50% marks (Read PDF)
- वयोमर्यादा – उमेदवार 1 एप्रिल 1987 रोजी किंवा नंतर आणि 1 एप्रिल 2004 पूर्वी जन्मलेला असावा
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट : www.tatasteel.com
How To Apply For Tata Steel Application 2022
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना अर्ज टाटा स्टील इंटरनेट किंवा वेबसाइटद्वारे अर्ज भरावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Procedure For Tata Steel Mumbai Recruitment 2022
- पात्र उमेदवारांनाची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत प्रक्रिये द्वारे केली जाणार आहे. प्रत्येक टप्पा हा निर्मूलनाचा टप्पा असेल.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यापूर्वी NOC सादर करावी लागेल.
- पात्र कर्मचारी वॉर्ड, जे सध्या टाटा ग्रुप कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यांना टाटा स्टीलमध्ये नोकरीसाठी विचारात घेण्यापूर्वी सध्याच्या नियोक्त्याकडून NOC देणे आवश्यक आहे.
- या प्रक्रियेत उमेदवारांना प्रवासाशी संबंधित कोणतीही प्रतिपूर्ती केली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
Important Links For Tata Steel Job 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/CFs3VNB |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://cutt.ly/8Fs3PQI |
Tata Steel Bharti 2022
Tata Steel Bharti 2022: The trainee post will be recruited under Tata Steel Management. The application process is underway and interested and eligible candidates can apply by visiting the official website. April 2, 2022 is the last date to apply. Further details are as follows:-
टाटा स्टील व्यवस्थापनाअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. २ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टाटा स्टील व्यवस्थापनातर्फे (Tata Steel Management) महाराष्ट्रातील प्लांटसाठी ज्युनिअर इंजिनीअर ट्रेनी (Junior Engineer Trainee, JET) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. टाटा स्टीलमध्ये मेकॅनिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical), मेटलर्जी (Metallurgy), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation), माइनिंग आणि माइन सर्व्हिंगमध्ये (Mining and Mine Serving) प्रशिक्षणार्थीची पदे भरली जातील. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Educational Qualification For Tata Steel Recruitment 2022
- मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग आणि माइन सर्व्हिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
Important Documents For Tata Steel Jobs
- प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे
- दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
सामान्य श्रेणीतील तरुण, तरुणी आणि ट्रान्सजेंडरसाठी ५५ टक्के तर एससी/एसटी उमेदवारांसाठी ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. सामान्य श्रेणीसाठी उमेदवारांचा जन्म १ मार्च १९९७ ते ३१ जुलै २००५ दरम्यानचा असावा. एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जन्म १ मार्च १९९४ ते ३१ जुलै २००५ दरम्यान असावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज tata steel carrier.com किंवा capability development.org येथे पाठवायचा आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. २ एप्रिल ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी १५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे.
अधिकृत वेबसाईट – www.tatasteel.com
Table of Contents