टाटा पॉवरमध्ये नोकरीची उत्तम संधी!! लवकरच होणार भरती, 3 लाखांपर्यंत असणार पगार

TATA Power Bharti 2021

TATA Power Bharti 2021 Details 

TATA Power Bharti 2021 : Recruitment is out for 2021 in Tata Power, in which BE, BTech, Diploma candidates can apply for Graduate Engineer Trainee (GET) and Supervisor. In this, the selected participants will be given a salary of Rs 2.8 lakh to Rs 3.2 lakh per annum or Rs 18,000 per month. Further details are as follows:-

टाटाच्या (TATA) एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड (Tata Power Solar Systems Ltd.) या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

TATA Power Recruitment 2021

या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.

  • पदाचे नाव – पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पर्यवेक्षक
  • शैक्षणिक पात्रता – इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे BE, B.Tech किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे
  • वेतनश्रेणी – 2.8 ते 3.2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार

TATA Power Jobs 2021

The ecosystem of Tata Power EZ Chargers includes a complete value chain of public chargers, captive chargers, chargers for buses / convoys and household chargers. The company plans to set up 10,000 charging stations to make all highways across the country e-highways. Tata Power’s first chargers were installed in Mumbai. “

The TATA Group is currently performing vigorously in a number of areas. The TATA Group is one of the most successful industries in the world, with TATA making its mark in various fields such as automobile, aircraft, insurance, steel, chemical.

Tata Power Solar Systems Ltd. Bharti 2021

दरम्यान, टाटा (TATA) ने आपल्या ग्राहकांसाठी आणि डीलर्ससाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, एमजी मोटर्स इंडिया लिमिटेड, जग्वार लँड रोव्हर, टीव्हीएस आणि इतर अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय अनेक राज्य परिवहन मंडळांसोबत भागीदारी करण्यात आली आहे, त्यामार्फत ई-बस चार्जिंगच्या सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.

या संदर्भातील अधिकारी माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू …

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड