१२ वी पास ३०० उमेदवारांची टाटा मोटर्समध्ये होत आहे मोठी भरती, इंटरव्यू आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
TATA Motors Bharti 2022
मित्रांनो, नोकरीच्या शोधार्थ असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स आणि भारत बायोटेक कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. जर आपल्याला टाटा मोटर्स सारख्या कंपनीत काम करायचे असेल तर २४ ऑगस्ट रोजी श्रम संसाधन कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जॉब कॅम्पला जाऊन नोकरी मिळवू शकता. येथे दोन कंपन्यांसाठी 300 पदांवर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.याबाबतची सविस्तर माहिती दरभंगा येथील प्रादेशिक नियोजन कार्यालयाचे सहाय्यक नियोजन अतिरिक्त संचालक यांनी दिलीय. QUESS CORP LTD तर्फे शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत दोन कंपन्यांसाठी रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात टाटा मोटर्स आणि व्हिज्युअल इन्स्पेक्टर प्रोडक्शन (भारत बायोटेक) येथे प्रशिक्षणार्थीच्या एकूण 300 पदांवर नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच, या Job Openings संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
- शिक्षण : 12 वी /आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणँ आवश्यक आहे.
- पुरुष उमेदवार – वय 18 ते 28 वर्षे
- उमेदवारांना काय लाभ मिळले
- 10000 ते 14000 रुपये प्रति महिना स्टायपेंड/पगार
- बोनस आणि वैद्यकीय सुविधा
- टाटा मोटर्सद्वारे 3 वर्षांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्समधील डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
- गुजरात आणि हैदराबादमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना रोजगार कार्यालयात नोंदणी करावी लागेल. जे भारत सरकारच्या NCS पोर्टलवर देखील करता येईल. उमेदवारांना शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर प्रमाणपत्रांसह त्यांचा बायोडेटा घेऊन नोकरी शिबिरात सहभागी व्हावे लागेल. 24 ऑगस्ट रोजी लहेरियासराय आयटीआय जवळील रामनगर येथील संयुक्त श्रम भवन येथे या रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.