तापी परिसर विज्ञामंडळ अंतर्गत नवीन भरती | Tapi Parisar Vidyamandal Bharti 2022

Tapi Parisar Vidya Mandal Bharti 2022

Tapi Parisar Vidya Mandal Bharti 2022

Tapi Parisar Vidya Mandal Bharti 2022: Tapi Parisar Vidyamandal Dhanaji Nana Mahavidyalaya has published recruitment for 44 Vacant Posts. Interested and Eligible candidates may attend the interview on following date. More details are as follows:-

तापी परिसार विद्यामंडळ धनाजी नाना महाविद्यालय, येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 2 ऑक्टोबर 2022 आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्रध्यापक
  • पदसंख्या44 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – फैजपूर, जि. जळगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – तापी परिसार विद्यामंडळ धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव
  • मुलाखतीची तारीख2 ऑक्टोबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.dnmfaizpur.org

Educational Qualification For Tapi Parisar Vidya Mandal Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्रध्यापक  Read Pdf

Tapi Parisar Vidyamandal Bharti 2022 Important Documents 

  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र

Selection Process For Tapi Parisar Vidyamandal Recruitment 2022

  • मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस मूळ कागदपत्रे सदर करणे आवश्यक राहील.
  • सर्व पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 2 ऑक्टोबर 2022 आहे.
  • मुलाखतीची वेळ सकाळी 10 वाजता असणार.
  • मुलाखतीला येताना मूळ काकाद्पत्रे सोबत आणावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Tapi Parisar Vidyamandal Jobs 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3R8UjNH
✅ अधिकृत वेबसाईट
www.dnmfaizpur.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड