तलाठी भरती सराव प्रश्नसंच 79 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 79
Talathi Bharti Practice Paper 79 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर ३० मी. असल्यास ३ किमी रस्त्यावर लावण्यासाठी किती रोपे लागतील?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिब्रुगड (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक पल्ल्याची रेल्वेगाडी …………..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsRewrite the following sentence using a noun clause.
I know the place of her living.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनिखिलला शालान्त परीक्षेत गणिताखेरीज इतर सहा विषयांत सरासरी ८० गुण मिळाले. गणितासह सात विषयांतील सरासरी गुण ८४ असल्यास गणितामध्ये त्याला किती गुण मिळाले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमी ७.००२ किमी प्रवास रेल्वेने, ४३.२३ किमी प्रवास एसटी ने व ५०० मीटर प्रवास पायी केला तर मी एकूण किती किमी प्रवास केला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘वार्ताहर’ या शब्दाची अचूक फोड करा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनीष १ डझन पेन्स प्रत्येकी ६.५० रु. दराने विकतो, या व्यवहारात त्यास ३० टक्के नफा होतो तर १ डझन पेनांची मूळ किंमत किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointschoose the correct complex sentence joining the given sentence.
My friend is a teacher. My friend lives in Mumbai.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsधुळे शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२७ फेब्रुवारी, २०१६ रोजी जेष्ठ गायिका ……… यांना ‘स्व. शाहीर साबळे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक कार ६० किमी प्रवास ३० किमी प्रती तास वेगाने करते. पुढचे १०० किमी ४० किमी प्रती तास व त्यानंतरचे ४० किमी ५० किमी प्रती तास वेगाने करते. तर कारचा संपूर्ण प्रवासासाठीचा सरासरी वेग काढा?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका मुलगा ताशी १५ किमी वेगाने १५ मिनिटे धावतो, नंतर ताशी ५ किमी वेगाने १५ मिनिटे चालतो तर पूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आढळतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकिती वर्षात १,७५० रुपयांवरील ९ दसादशे दराने सरळव्याज हे २,२५० रुपयांवरील १०.५ दसादशे दराने ४ वर्षात होणाऱ्या सरळव्याजाइतके होईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी ४० रु. खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा ३० रु. अधिक खर्च करतो. तर चार मित्रांचा एकूण खर्च किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शहराची लोकसंख्या ६७,८५,३६९ आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या ७,००,२६९ आहे व गरिबांची संख्या ३५,७२,८६४ आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्यातील चूक शब्द ओळखा.
‘मला तुझा आजन्मात कधी राग येणार नाही.’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsBesides making a promise, he kept it. (Use ‘Not only ……… but also’)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रशांतने ९ पुस्तके व ५ वह्या रु. ३४८ ला खरेदी केल्या. प्रत्येक पुस्तकाची किंमत रु. २७ आहे, तर वहीची प्रत्येकी किंमत किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय अपूर्णविराम हे चिन्ह दर्शवितो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the correct simple sentence of the given compound sentence : He finished his work and put away his books.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsSneha is not as beautiful as Dipika.
Choose the correct comparative degree of the above sentence.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points४० ते ८० दरम्यानच्या विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
Table of Contents