तलाठी भरती सराव प्रश्नसंच 151 – आजचा नवीन प्रश्नसंच
Talathi Bharti Practice Paper 151
Talathi Bharti Practice Paper 151 : महाराष्ट्र, महसूल विभाग तलाठी भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
- आणि हो तलाठी भरती बद्दल सर्व माहिती सिल्याबस साठी येथे क्लिक करा !
- तलाठी भरतीचे सर्व पेपर्स बघण्यासाठी येथे क्लिक करा
Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १५१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. १५१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१८ च्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ म्हणून गौरविण्यात आलेला चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराज्यसभेचे किती सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘हिराकस’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या फेरर सल्फेटचा उपयोग ……………… केला जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे ………………. हा नेत्रदोष संभवतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयापैकी कोणत्या शास्त्रज्ञास ‘भारतीय अणुयुगाचे जनक’ मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंगणकातील टेंपररी मेमरी किंवा युजर्स मेमरी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रुपांतर करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्पॅम मेल पाठविण्यात अमेरिका जगात अग्रेसर आहे, तर भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी’ ही औषधविषयक केंद्रीय संशोधन संस्था कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कशाला ‘बेकिंग पावडर’ म्हणून संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी भरली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकशामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वायुस ‘मार्श गॅस’ म्हणून संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘किरणोत्सारीते’चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘आवडी’ व्यतिरिक्त ‘अजय’, ‘रणगाडा’, व ‘सारथ’ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्रप्रदेशातील कोणत्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्येही केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsटायफॉईड या आजारावर कोणते उपयुक्त औषध आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘डीएनए’ रेणूच्या संरचनेची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी ‘जातीय निवडा’ घोषित करणारे ब्रिटीश पंतप्रधान ………….. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘डेक्कन रयत असोशियेशन’ ही संस्था ……… यांनी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१९ फेब्रूवारी, २०१८ रोजी ‘मिग-२१ बायसन’ हे लढाऊ विमान एकट्याने उडविणारी तथा अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘बॉक्सईड’ कशाचे धातूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकिनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः …………. या प्रकारची वने आढळते.
Correct
Incorrect
Table of Contents