तलाठी भरती सुधारित Response Sheet प्रकाशित, डाउनलोड करा!| Talathi Answer Key 2023 Download PDF
Talathi Answer Key 2023 - mahabhumi.gov.in
Talathi Final Revised Answer Key, Response Sheet 2023 Download PDF
दि.२९/०९/२०२३ ते दि.८/१०/२०२३ या कालावधीत परीक्षार्थीनी परीक्षेतील प्रश्नावर शंका उपस्थित केल्या. सदर शंकानिरसन करण्यासाठी TCS कंपीनकडून शंका निरसन करत प्रश्ननिहाय दुरुस्त सोबत माहिती नवीन रिस्पॉन्स शीट खालीलप्रमाणे प्रसिध्द केली आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तलाठी पदाच्या परीक्षेसाठी फायनल उत्तरपत्रिका आणि रिस्पॉन्स शीट प्रकाशित करण्यात आली आली आहे. तलाठी उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्याची तारीख दिनांक 28 डिसेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 होती. त्यानुसार TCS कंपनीने महसूल विभागाला आक्षेपांबाबत माहिती दिली असून एकूण 2831 प्रश्नांसाठी 16205 आक्षेप घेण्यात आले होते त्या पैकी 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप कंपनीने वैध ठरवले आहेत. तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खालील लिंकचा वापर करू शकतात. खालील सेक्शन मध्ये आपण बघू शकता.
राज्यात ४ हजार ४६४ तलाठीपदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रनपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. आठवडाभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गणवत्ता यादी १६ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
Talathi Answer Key 2023: The Maharashtra Revenue Department has recently scheduled the Talathi examinations. The Talati exam was done on 12th September 2023. This Talathi Exam was successfully done by mahabhumi.gov.in. Many candidates were searching for the Talathi Bharti Answer key PDF from the date of examinations. The official board of the Maharashtra Revenue Department will soon activate the Maharashtra Talathi Provisional Answer Key PDF. Students who have taken the Talathi Bharti Exam can check this page to get an instant Talathi Bharti Answer Sheet as we will Update the Talathi Exam Answer Key as soon as it is available on the official site. Download Talathi Answer Key 2023 only at MahaBharti.in
Candidates from across the state who have given the Talathi recruitment exam. They will be made available to view answer sheets from 28th September to 8th October. Online login of the concerned candidates has been facilitated to view the answer sheet in PDF format. If the candidates have any problem they can also register it with the company conducting the exam. Once the link is activated at the official website we will Update here you have to fill the valid login details to download the Talathi Final Answer key PDF. The Talathi Provisional Answer key link will be released at mahabhumi.gov.in/mahabhumilink official website.
तलाठी Response Sheet उपलब्ध झालेली आहे. बाकी शिफ्ट्स ची लवकरच येईल !! राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवार खालील लिंक वरून डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे आणि उत्तरतालिका डाउनलोड करावी. या संदर्भातील पुढील अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करत राहू.
The candidates who have given the Talathi recruitment exam in the district have been made available to view the answer sheets till October 8. Online login of the concerned candidates has been facilitated to view the answer sheet. Candidates can also report any problem to the company conducting the exam.
How To Download Talathi Answer Sheet
✅ महाराष्ट्र तलाठी भरतीच्या वेबसाइटला भेट द्या.
???? उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
???? आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
???? महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका
???? PDF डाउनलोड करा. – उत्तरतालिका ची प्रिंट काढा.
तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये एका हरकतीला शंभर रुपये शुल्क आकारले जाईल.
आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत देखील केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास शंभर रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार असल्याची माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
Online login of the concerned candidates has been facilitated to view the answer sheet. If the candidates have any problem they can also register it with the company conducting the exam. After the completion of the Talathi recruitment exam, the next process has been started by the Land Records Department. Accordingly, now the candidates who have given the exam are being provided the facility to see the answer sheet. After seeing the answer sheet, if the candidates have any doubts, objections, objections, a link will be provided by the TCS company that conducted the exam. A fee of Rs 100 will be charged per objection. This amount will be refunded to the concerned candidate if the objection is valid. However, if the objection is invalid, the fee of Rs.100 will not be refunded.
ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असेल. त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत झाली.
जाहीर प्रकटनातील अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल.
याबाबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा उत्तर तालिका व गुणांचे काठीण्य पातळी बाबत
उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे. तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.
How to Download Maharashtra Talathi Answer Key 2023 ?
- महाराष्ट्र तलाठी भरतीच्या वेबसाइटला भेट द्या.
- उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
- आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका PDF डाउनलोड करा.
- उत्तरतालिका ची प्रिंट काढा.
Talathi Bharti Answer Key 2023 PDF Download, Response Sheet
Maharashtra Talathi Answer Key 2023@ mahabhumi.gov.in
Organization Name | Maharashtra Revenue Department |
Exam Name | Talathi Bharti Exam |
Category | Answer key |
Status | Released |
Official website For Talathi Answer Sheet | mahabhumi.gov.in/mahabhumilink |
Talathi Bharti Response Sheet PDF
Talathi Bharti Response Sheet PDF: Very soon Once, the Maharashtra Talathi Answer Key 2023 is released, the link to download the Talathi Response Sheet PDF will also available for candidates. So very soon applicants will be able to download the PDF copy of Response sheet by login in with their Registration ID and Password and the direct link to download the Maharashtra Talathi Bharti Response Sheet PDF will be provided here.
Talathi Bharti Answer Key 2023 Download Link
Talathi Bharti Answer Key 2023 Link: The officials will release a download link using which candidates can download their Talathi Bharti Answer Key 2023 Download PDF Copy. The Talathi answer key is released with the correct answers to the questions and the response sheet in which candidates have marked their answers. Candidates can download the Talathi Bharti Answer Key using the link shared below and match their answers using the Talathi response sheet
Steps to Raise Objection Against Talathi Answer Key 2023
Follow the steps given below to raise objection against the Talathi Answer Key 2023, if any:
- Candidates should Visit the official website of Maharashtra Govt @mahabhumi.gov.in/mahabhumilink.
- Now, scroll through the page, and in the latest updates section, click on the link to raise objections against the Talathi Bharti Answer Key 2023.
- Click on the link and fill out the objection application.
- Upload the supplementary documents that supports your claim and pay the application fee.
- Submit and a receipt of the payment will be issued to you
Raising objections for the Talathi answer sheet 2023
To raise objections for the Talathi answer sheet 2023 after publishing are given below.
- Visit the official exam website.
- Log in using your credentials.
- Find “raise objections” or a similar link.
- Select questions to challenge.
- Provide supporting evidence.
- Pay any required fee.
- Review and submit objections.
- Await the authority’s review and response.
Table of Contents
Talathi Bharti Response Sheet PDF
Download Maharashtra Talathi Answer Key 2023 Download PDF to Print Online Copy of Solutions