Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ताडे पॉवरटेक सांगली भरती २०१९

Tade Powertech Sangli Bharti 2019

ताडे पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली येथे विविध पदाच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उ मेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, वेल्डर फॉर mig/ tig वेल्डिंग, आयटीआय धारक शीट मेटल, आयटीआय फिटर फॅब.एस्ली., मदतनीस, सफाई कामगार.
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताताडे पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नं. J-९१ , M.I.D.C. कुपवाड, सांगली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड