स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये “मुख्य वित्त अधिकारी” पदांची भरती जाहिरात प्रकाशित | SWDICPL Thane Bharti 2023
SWDICPL Thane Bharti 2023
SWDICPL Thane Bharti 2023
SWDICPL Thane Bharti 2023: SWDICPL Thane (STEM Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd) has announced recruitment notification for the various vacant posts of “Chief Financial Officer”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 24th of May 2023. More details are as follows:-
STEM Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा. लि., ठाणे अंतर्गत “मुख्य वित्त अधिकारी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्य वित्त अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर के.प्रा. लि., वरदान कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ९ वा मजला, एम. आय. डी. रोड नं. १६. वागळे इस्टेट, ठाणे (प) ४००६०४“
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2023
Educational Qualification For SWDICPL Thane Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य वित्त अधिकारी | 1. महाराष्ट्र शासन सेवेतील लेखा संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी
2. मराठी /इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. 3. असा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी शारीरिक, मानसिक या आरोग्याच्या दृष्टीने सुधृढ असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी सक्षम असावा. 4. अर्जदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. |
How To Apply For STEM Water Distribution and Infrastructure Company Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराने सदर पदाकरिता अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळचे पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्म दिनांक व वय, शैक्षणिक अर्हता व अनुभव इत्यादी कोन्या कागदावर सुवाच्च अक्षरात लिहावा अथवा टंकलिखित करावा..
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे2023 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही तसेच या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For SWDICPL Thane Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/eBOU1 |
Table of Contents