Swarajya Sanstha Bharti Process – Hello Friends, There is good news for candidates looking for jobs in banks. According to new information received, recruitment in various local self-government banks in the state of Maharashtra may begin soon. Under this, the recruitment process for many positions within the banks will be initiated soon. This is likely to create job opportunities for thousands of candidates. This has certainly revived the hopes of thousands of candidates for jobs. It remains to be seen exactly when this recruitment process will begin.
The vacant Class 3 and Class 4 positions in the local self-government bodies of the state are to be filled as soon as possible under this Swarajya Sanstha Bharti Process. Minister of State Madhuri Misal stated in the Legislative Assembly that additional responsibilities have been assigned to officials so that the functioning of the municipalities is not affected by the vacancies. There are 112,769 vacant positions in the local self-government bodies in the state. The lack of sufficient staff and officials in Municipal Councils, Municipalities, Nagar Panchayats, and Municipal Corporations is affecting their operations. This, in turn, is impacting civic development work. Sulabha Gaikwad presented a notice of urgent public importance regarding this matter.
बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त नवीन माहिती नुसार महाराष्ट्र सरज्यातील विविध स्थानिक स्वराज बँकेत नोकरीचा मुहूर्त लवकरच सुरु होऊ शकतो. या अंतर्गत बँकेत असलेल्या अनेक पदांची मुहूर्तपेढ लवकरच रोवण्यात येणार आहे. या मुले हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. या मुळे हजारो उमेदवारांच्या नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या आहे हे मात्र निश्चित. या भरतीला नेमकी सुरवात कधी पाऊण होणार हे बघण्यासारख आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील वर्ग तीन व चारमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत. रिक्त पदांमुळे पालिकांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभाराचे वाटप केले गेले आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एक लाख १२ हजार ७६९ रिक्त पदे आहेत. नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमध्ये कर्मचारी अधिकारी वर्ग नसल्याने पुरेसा कामकाजावर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम नागरी विकास कामांवर होत आहे, यासंदर्भात सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















