स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठीत अभिवादन! – Swami Samarth Punyatithi Whatsapp Status

Swami Samarth Punyatithi Whatsapp Status

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

 

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड