शामराव विठ्ठल सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२०
SVC Bank Recruitment 2020
Shamrao Vithal Co-Operative Bank Ltd., Mumbai Recruitment 2020 : शामराव विठ्ठल सहकारी बँक लिमिटेड, मुंबई येथे ग्राहक सेवा प्रतिनिधी पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – ग्राहक सेवा प्रतिनिधी
- पद संख्या – ३० जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार वाणिज्य पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा.
- वयोमर्यादा – ३० वर्षे
- फीस – रु. ६०० आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ मार्च २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.svcbank.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For SVC Bank Bharti 2020
|
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Dear sir,/mamdam
I’m ycoum student
can apply now