सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती २०१९
Supreme Court of India Vacancies 2019
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी.
- वयोमर्यादा –
- वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – ३३ वर्षे
- वैयक्तिक सहाय्यक – २७ वर्षे
- फीस –
- सामान्य / ओबीसी उमेदवार – रु. ३००/-
- अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक / पीएच उमेदवार / आश्रित – रु. १५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – २८ सप्टेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App