उपविभागीय कार्यालय जळगाव भरती जाहिरात
Sub Divisional Office Jalgaon Bharti 2021
Sub Divisional Office Jalgaon Recruitment 2021 Details
Sub Divisional Office Jalgaon Bharti 2021 : Sub Divisional Office Jalgaon is invited offline application for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the 22nd of July 2021. Further details are as follows:-
उपविभागीय कार्यालय जळगाव येथे उपविभागीय स्तरीय समन्वयक, सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – उपविभागीय स्तरीय समन्वयक, सहाय्यक
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – MSW Degree
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sub Divisional Office Jalgaon Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3wNpFzl |
✅ अधिकृत वेबसाईट |
jalgaon.gov.in |
Table of Contents