स्टरलाइट टेक करणार भरती सुरु
sterlite Technologies recruitment 2020
Sterlite Technologies recruitment 2020
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील कंपनी असलेल्या स्टरलाइट टेकने चालू आर्थिक वर्षामध्ये ३०० ते ४०० तज्ज्ञ व्यक्तींची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद अग्रवाल यांनी ही माहिती देताना सांगितले की, कंपनी ५ जी नेटवर्क आणि वायरलेस तंत्रज्ञानावरील आपला कारभार जागतिक पातळीवर नेऊ इच्छित आहे. या विस्तार कार्यक्रमांतर्गत कंपनीला या क्षेत्रामधील ३०० ते ४०० व्यक्तींची जरूरी पडणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कंपनीने त्यासाठी तरुण आणि नव्यानेच पास होऊन बाहेर पडलेल्या व्यक्त्ींना नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
What
Mumbai laa rehtoo aami
12th pass job