STDC पुणे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरती पात्र व अपात्रता यादी जाहीर
STDC Pune Bharti Result
STDC Pune Bharti Result
STDC Pune Bharti Result : The primary eligibility and disqualification list for the post of Senior Laboratory Technician on contract basis has been announced under the National Tuberculosis Eradication Program. Click on the link below to download the list. Further details are as follows:-
STDC Pune Bharti Eligibility & Non-Eligibility List
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतगर्त कंत्राटी तत्वावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची पाथमिक पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक पात्र/ अपात्र यादीबाबत कागदपत्राविषयी हरकती असल्यास लेखी स्वरूपात कागदपत्राच्या पुराव्यासह/ छायांकित प्रतीसह व्यक्तिशः अथवा या [email protected] द्वारे स्कॅन कॉपी मध्ये या कार्यालयात दिनांक १/१२/२०२१ पर्यंत सादर करावेत. मुदतीत हरकती कागद पत्रांसह पुरावे प्राप्त न झाल्यास यादीत अपात्र ठरविण्यात येईल.
यादी डाउनलोड – https://bit.ly/32nHBHd
Table of Contents