https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा – जाणून घ्या!

State Level Essay Competition For Teachers

State Level Essay Competition For Teachers : राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी शिक्षण मंडळाने सन 2020-21 या वर्षाकरिता निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम ता.15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

निबंध स्पर्धेसाठी तंत्रस्नेही शिक्षक-काळाची गरज, वाचनसमृद्धी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मन: स्वास्थ्य, नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका हे पाच विषय देण्यात आली आहेत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत आपले निबंध मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे- 411004 किंवा विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील अशारितीने समक्ष सादर करावेत किंवा पोष्टाने पाठवावेत. पाकिटावर“माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21”असा ठळक उल्लेख करावा.

सोर्स : सकाळ

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड