राज्य उत्पादन शुल्क रिस्पॉन्स शिट, Final Response Sheet PDF जाहीर- State Excise Bharti Answer Key Download
State Excise Bharti Final Response Sheet
State Excise Bharti Final Responce Sheet, Answer Key Download
The state excise Final response sheet, answer key has been released and you can download it from the link below. The recruitment exam was conducted from January 8, 2024 to January 14, 2024.
राज्य उत्पादन शुल्क रिस्पॉन्स शिट, अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण PDF सरळ डाउनलोड करू शकता. या भरतीची परीक्षा ८ जानेवारी २०२४ ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित केली होती. आत आपण खालील लिंक वरून उत्तर तालिका बघू शकता. तसेच, पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
No
मी दारूबंदी जवान याची परीक्षा दिली होती याची उत्तर तलीका नाही समजली…
Link expired zhali asa error yetoy.krupya margadarshan kra
State excise department results open nahi ho raha hai sir
Peon post chi exam dili ahe exsic deparment