राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद भरती २०२०

State Excise Aurangabad Bharti 2020

State Excise Aurangabad Bharti 2020 – Complete Details

राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद येथे जवान पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – जवान
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १५०/- आहे.
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – State Excise Aurangabad Vacancies 2020

अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
जवान ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Iqdlyk
अधिकृत वेबसाईट : https://aurangabad.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Gaurav Ramesh pawar says

    Hi sir my name Gaurav pawar Dist yavatmal 10th+ ITI phone number 7666704738

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड