स्टार एंटरप्राइजेस औरंगाबाद भरती २०१९
Star Enterprises Aurangabad Bharti 2019
स्टार एंटरप्राइजेस औरंगाबाद येथे विक्री कार्यकारी, सेवा अभियंता, कार्यालय सहाय्यक, लेखापाल, चॅनेल विक्री कार्यकारी पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ आणि ६ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – विक्री कार्यकारी, सेवा अभियंता, कार्यालय सहाय्यक, लेखापाल, चॅनेल विक्री कार्यकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्य्कतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – दुकान क्र .२०१/२०२, BLDG, क्र.५, अपना बाजार, कॉम्प्लेक्स. हॉटेल यशोदीप, सात हिल ब्रिज, जालना रोड, औरंगाबाद
- मुलाखतीची तारीख – ४ आणि ६ डिसेंबर २०१९ (दु. १२.०० ते ४.००)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App