सैनिक शाळांमधील प्रवेशासाठी ई-काऊन्सेलिंग, प्रवेश पारदर्शक पद्धतीने होणार
SSS Admissions E-counselling
SSS Admissions E-counselling
SSS Admissions E-counselling: There will be an e-counseling process for admission in newly established Sainik schools across the country. This will ensure transparent admission of students. The Ministry of Defense has given information in this regard. Details are given on the official website. Further details are as follows:-
देशभरात नव्याने स्थापन झालेल्या सैनिक शाळांमधील प्रवेशासाठी ई-काऊन्सेलिंग प्रक्रिया होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश पारदर्शक पद्धतीने होणार आहे. संरक्षण मंत्रालयातर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नव्याने स्थापन झालेल्या शाळांमध्ये ही नवीन ई-काऊन्सेलिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट sainikschool.ncog.gov.in वर अधिक माहिती मिळू शकणार आहे. संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात स्थापन होत असलेल्या नवीन शाळांमध्ये प्रथमच ई-समुपदेशन प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये सैनिक शालेय अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण दिले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-समुपदेशन प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सैनिक स्कूल सोसायटीद्वारे कळविले जाणार आहे. त्यासाठी सोसायटीकडून लवकरच तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
१० शाळा निवडता येणार
The registration link will be sent to the registered phone number or email of the candidate to participate in the counseling process. It will provide information on vacancies in new military schools on the basis of category and gender. In addition, students will be able to choose their options. Students will be allowed to select 10 schools as an alternative for school and space allocation. Students will be assigned a school according to e-counseling based on their grade and school choice.
निकाल पोर्टलवर
- अंतिम निकाल ई-काऊन्सेलिंग पोर्टलवर जाहीर केला जाणार आहे.
- यानंतरही विद्यार्थी एकतर आधी दिलेल्या शाळेची निवड स्वीकारू शकतात किंवा काऊन्सेलिंगच्या दुसर्या फेरीसाठी पर्यायी निवडीची माहिती अधिकार्यांना देऊ शकतात.
तसेच प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पहिल्या फेरीनंतरच अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. प्रत्येक फेरीच्या अलॉटमेटनंतर तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखे तपशील अंतिम उमेदवारांना प्रत्यक्ष पडताळणीसाठी पाठवले जातील. पहिल्या फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांच्या जागा रिक्त राहिल्यास त्यांचा काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार आहे.
महिलांचा सहभाग वाढविणार
The government is focusing on increasing the participation of women in the armed forces. A number of steps have been taken in this direction, including facilitating the admission of girls in military schools and giving permanent posts to women officers.
सर्व सैनिक शाळांच्या रॅंकिंगचे तंत्र तयार करण्यासाठी संरक्षण विभाग आणि सैनिक स्कूल सोसायटीला सूचना करण्यात आली आहे. सैनिक हे एकात्मतेचे, शिस्तीचे आणि भक्तीचे प्रतीक असले तरी शाळा हे शिक्षणाचे केंद्र आहे. संरक्षण आणि शिक्षण सैनिक शाळा आगामी काळात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.