श्री साईराम इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन पुणे भरती २०१९
SSIC Pune Bharti 2019
श्री साईराम इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन, पुणे येथे विपणन व्यक्ती, दर्जेदार व्यक्ती, टेलिकॉलर, लेखाकार सह कार्यालय सहाय्य, सुरक्षारक्षक पदाच्या ५६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजीत करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ते १० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – विपणन व्यक्ती, दर्जेदार व्यक्ती, टेलिकॉलर, लेखाकार सह कार्यालय सहाय्य, सुरक्षारक्षक
- पदसंख्या – ५६ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – श्री साईराम इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन, गेट नं. -३६ वादाची माल गाथा मंदिर, बाय पास रोड देहूगाव पुणे – ४१२१०९
- मुलाखतीची तारीख – ९ ते १० नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App