दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक

SSC HSC Exam Question Bank

SSC HSC Exam Question Bank

SSC HSC Exam Question Bank : Question papers of all subjects in Marathi, Urdu and English medium of class X-XII have been uploaded on the website of SCERT. At least 15 to 20 questions are given on the components of each subject. Further details are as follows:-

दहावी- बारावीच्या मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्‍नपेढी ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान १५ ते २० प्रश्न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्नसंच देण्यात आला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये (10th 12th board exams 2022) विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा, त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली असून, ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. http://www.maa.ac.in या वेबसाइटवर विषयनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आल्या आहेत.

दहावी- बारावीच्या मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्‍नपेढी ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान १५ ते २० प्रश्न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्नसंच देण्यात आला आहे. हा प्रश्नसंच सोडवून विद्यार्थ्यांनी उत्तर लिखाणाचा सराव करावा, असे आवाहन ‘एससीईआरटी’ने केले आहे. प्रश्नपेढी ही केवळ सरावासाठी असून, यामधील प्रश्न कदाचित मुख्य परीक्षेत विचारले जाणार नाहीत, असे ‘एससीईआरटी’चे संचालक एम. देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची धास्ती घेतलेल्या विद्यार्थ्यांची भीती दूर व्हावी, त्यांना प्रश्नांचा अंदाज येऊन लेखनाची सवय व्हावी, या उद्देशाने ही प्रश्नपेढी तयार केली असल्याची माहिती ‘एससीईआरटी’चे संचालक एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. या प्रश्नपेढीद्वारे विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकणार आहेत. करोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे बहुतांशी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले आहे. यामुळे विद्यार्थी लेखनामध्ये मागे पडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन राज्य मंडळ व एससीईआरटी विविध उपाययोजना करीत आहेत. राज्य मंडळाकडून यापूर्वीच विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा, यासाठी प्रश्नपेढीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रश्नपेढी – https://bit.ly/3J2DMr9


SSC HSC Board Exam Question Bank Download PDF

maa.ac.in question bank

SSC HSC Exam Question Bank : State Council of Educational Research and Training, Maharashtra has provided a complete set of question papers for the practice of Class 10th and 12th examinations. Interested students should download the questionnaire from the link given below. The maa.ac.in question bank can be Download from given respective Links. 

SSC HSC Exam Important Question Papers 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रश्नसंच डाउनलोड करावे.

SSC HSC Exam Question Bank
maa.ac.in question bank Download

Important Links For SSC HSC Exam Question Bank

10 वी प्रश्नसंच : http://bit.ly/3s4oNEM

12 वी प्रश्नसंच : http://bit.ly/3bSKaUe


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. IBRAHIM NABILAL says

    English psychology ki questions bank nahi aye
    Agar aye hai tho uska link bata do plz

  2. Gokul says

    मराठीची उत्तरपत्रिका सोडविताना जाहिरात लेखनासाठी कलर पेन्सिल चालतील का ,?

  3. Gokul says

    सह्याद्री वाहिनीवर मराठी medium che lecture s kadhi suru honar ahet?

  4. Kalpana ahire says

    Semi English question bank

  5. Seema Parchake says

    Supplement walo ke liye to 2019,2020 ka syllable hai to unke liye konse question hai please reply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड