SSC : अनेक परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर!!
SSC Exam Result Dates
SSC Exam Result Dates : SSC Exam Dates : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
SSC Exam Dates : SSC CGL, MTS, JE result dates 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ने अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल टीअर ३ (CGL tire 3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), ज्युनिअर इंजिनीअर (JE) यासारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने मंगळवारी १ सप्टेंबर २०२० रोजी ही माहिती दिली. त्यानुसार २०१८ ते २०२० पर्यंत झालेल्या कमिशनच्या विविध भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SSC Recruitment Exam Results: कधी, कोणता निकाल?
एसएससी ज्युनियर इंजिनीअर (सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्वेईंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स) एक्झाम २०१८ (पेपर २) चा निकाल – २१ सप्टेंबर २०२०
एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) एक्झाम २०१९ (पेपर २) चा निकाल – ३१ ऑक्टोबर २०२०
एसएससी सीजीएल (टियर -३) २०१८ चा निकाल – ०४ ऑक्टोबर २०२०
स्टाफ सिलेक्शन कमिशनने हेही सांगितले आहे की या तारखा संभाव्य आहेत. प्रशासकीय किंवा अन्य कारणांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल संभवतो. जे उमेदवार या परीक्षांमध्ये समाविष्ट झाले होते त्यांनी निकालाची प्रतीक्षा करावा. वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी.
सोर्स : म. टा.