Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन: सीजीएल (टीयर ३) परीक्षेची तारीख जाहीर

SSC CGL Tier 3 Exam Date Announced

SSC CGL Tier 3 Exam Date Announced  : कर्मचारी भरती आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनने केली सीजीएल टीयर ३ परीक्षेच्या तारखेची घोषणा…

SSC CGL (Tier 3) 2019 exam date: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.’

हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे मु.पो.केम ता.करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाब मिळेल का

  2. Ketaki says

    Refers a book for SSC CGL exam

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड