https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेबद्दल अपडेट

SSC Exam 2020 Date details

आताच प्राप्त बातमीनुसार, SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांसंदर्भात आयोगाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सीएचएसएल २०१९ टिअर १, ज्युनिअर इंजिनीअर पेपर १ २०१९, स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी, सीजीएल २०१८ ची स्कील टेस्ट आणि अन्य परीक्षांचं शेड्युल लॉकडाऊन संपल्यानंतर प्रकाशित केलं जाणार आहे.

SSC New notification

उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षांच्या तारखांच्या घोषणा परीक्षेच्या किमान एक महिना आधी जारी केली जाणार आहे. परिपत्रकात असंही सांगितलं आहे की देशभर लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यासंबंधी केंद्र सरकार जे निर्णय घेत आहे, ते ध्यानात घेऊन त्यानुसार परीक्षांच्या वार्षिक कॅलेंडरचा आढावा घेतला जाईल. परिपत्रकानुसार, लॉ़कडाऊन संपल्यानंतर आयोग प्रलंबित निकालाच्या तारखाची घोषणा करणार आहे. लॉकडाऊनमुळे मूल्यांकनाचे कामही पूर्ण झालेले नाही. १८ मे २०२० रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rakesh says

    परीक्षा 19 मार्च 2020 को हो गायी तो उसका रिझल्ट आयेगा की नही?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड