दिल्ली पोलीस आणि CAPF 4300 SI भरती अंतिम उत्तरतालिका जाहीर – SSC CPO Answer Key Download
SSC CPO Answer Key Download
SSC CPO Answer Key Download
SSC CPO Answer Key Download – Staff Selection Commission declared the result of the Sub-Inspectors in Delhi Police and CAPFs Examination, 2022 (Paper-I) on 27.12.2022. In order to ensure greater transparency in the examination system, and in the interest of the candidates, Staff Selection Commission has released Final SSC CPO Answer Keys along with the Question Paper(s) on the website of the Commission.The candidates may take a print out of their respective Question Paper(s) along with the Final Answer Keys by using the link given below. This facility will be available for the candidates from 06.01.2023 (04:00 PM) to 21.01.2023 (04:00 PM). Check SSC CPO Answer Key Download link at below:
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SSC CPO SI Final Answer Key
Organization | Staff Selection Commission (SSC) |
Type of Employment | Govt Jobs |
Total Vacancies | 4300 Posts |
Location | All India |
Post Name | Delhi Police CPO Sub Inspector |
Official Website | https://ssc.nic.in |
How to Check SSC CPO Answer Key 2022?
- तुमच्या इंटरनेट ब्राउझरवर SSC @ssc.nic.in ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- SSC मुख्यपृष्ठावर, “Answer Key” पर्याय शोधा.
- अधिसूचना वाचन वर क्लिक करा- “ Uploading of Final Answer Key(s) along with Candidates’ Response Sheet(s): Sub-Inspector in Delhi Police and CAPFs Examination (Paper-I), 2022 ”.
- लॉगिन क्रेडेंशियल्समध्ये तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड भरा.
- टियर 1 साठी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल उत्तर की 2022 स्क्रीनवर दिसते.
- दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल टियर 1 उत्तर की डाउनलोड करा आणि तुमची उत्तरे जुळवा.
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3MpppPV
Table of Contents
[…] SSC CPO Answer Key Download […]