पदवीधर उमेदवारांसाठी SSC CGL अंतर्गत १४,५८२ पदांची मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती !! – SSC CGL Bharti 2025

SSC CGL Recruitment 2025

SSC CGL Bharti 2025 

SSC CGL Bharti 2025: Staff Selection Commission has released SSC CGL Notification on official website ssc.gov.in. Interested candidates with graduation degree can apply online through the given link. This year there will be recruitment for 14582 seats under SSC CGL recruitment. Last Date for submitting online application is 04th July 2025. Through this recruitment, SSC is going to recruit candidates for various organizations, departments and offices under the Government of India. More information and further updates about SSC CGL 2025 Recruitment is given below on Mahabharti.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “संयुक्त पदव्युत्तर पातळी परीक्षा” पदांची 14582 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०४ जुलै २०२५ आहे.  या भरतीची पूर्ण निवड प्रक्रिया आणि २०२५ सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.

SSC CGL Recruitment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावस्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर
  • पदसंख्या14582 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भारत
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • देय शुल्क: रु. 100/-
    • महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) – कोणतेही शुल्क नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in

SSC CGLVacancy  2025

परीक्षेचे नाव पद संख्या 
SSC CGL 14582 पदे

 

SSC 2025 सर्व परीक्षांचे वेळापत्रक 

 

SSC CGL 2025 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

परीक्षेचे नाव शैक्षणिक पात्रता
SSC CGL Candidate should have completed Graduation from any of the recognized boards or Universities.

How to apply For SSC CGL Notification 2025 ?

  • वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख  ०४ जुलै २०२५  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ssc.nic.in CGL Bharti 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/EYzbw
📑SSC CGL Syllabus
SSC CGL Syllabus 2025 LINK
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/uwU89
✅ अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड