आनंदाची बातमी!! स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लवकरच 70 हजार पदांवर भरती करणार!!

SSC Bharti 2022

70,000 Posts – SSC Bharti 2022

SSC Bharti 2022 : Good new for job seekers!! Staff Selection Commission (SSC) will recruit soon 70,000 posts. SSC Recruitment 2022 Of 10 Lakh People By The Government In Next 18 Months. Further details are as follows:-

तुम्ही जर नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लवकरच 70 हजार पदांवर भरती करणार आहे. 

 • हि भरती सरकारी नोकरीतील खुप महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
 • यामुळे बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. रोजगाराकडे सकारात्मक दृष्टीने चालणारे हे पाऊल म्हणता येईल
 • या संदर्भात बोलताना 14 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदांवर लवकरच भरती केली जाईल.
 • याच वेळी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 10 लाख पदे रिक्त असल्याच्या खुलासा करण्यात आला होता.
 • ज्यासाठी पंतप्रधानांनी 18 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. या अंतर्गत सर्व भरती १८ महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे.
 • यावर बोलताना एसएससीने म्हटले आहे की, नवीन भरतीची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.
 • स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र सरकारमध्ये गट ब आणि त्याखालील पदांवर भरतीसाठी परीक्षा घेते.
 • हा आयोग देशभरातील स्पर्धा परीक्षांद्वारे उमेदवारांची निवड करतो आणि नंतर त्यांना केंद्राच्या विविध विभागांकडे पाठवतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 10 लाख भर्ती 18 महिन्यांत करायच्या आहेत, त्यापैकी बहुतांश भरती गट ब आणि त्याखालील आहेत, त्यामुळे या भरती पूर्ण करण्याची जबाबदारी एसएससीची आहे. मात्र प्रश्न असा आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन 18 महिन्यांत भरती करेल का? उत्तर जाणून घेण्यासाठी, SSC चा ट्रॅक रेकॉर्ड समजून घ्या. एसएससीच्या वेबसाइटवर भरतीचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला जातो. सन 2020-21 मध्ये SAC ने 15 भरती परीक्षा घेतल्या, ज्यामध्ये 42,41,728 तरुणांनी परीक्षा दिली. 2020-21 मध्ये फक्त 5 भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या. यामध्ये 68,891 उमेदवारांची निवड करण्यात आली.

वर्ष 2019-20 मध्ये SSC ने 18 भरती परीक्षा घेतल्या, ज्यामध्ये 61,54,723 उमेदवार बसले होते. 18 रिक्त पदांपैकी फक्त 3 भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि अंतिम नियुक्तीसाठी 14,594 उमेदवारांची निवड करण्यात आली. तर 2018-19 मध्ये SSC ने 10 भरती परीक्षा घेतल्या ज्यामध्ये 36,81,155 उमेदवार बसले. या वर्षी फक्त 5 भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्यापैकी काही 2017-18 च्या देखील होत्या. 2017-18 आणि 2018-19 मध्ये 16,729 उमेदवारांची निवड करण्यात आली.

18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या

भरती पूर्ण करण्याच्या बाबतीत कर्मचारी निवड आयोगाचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. जर एसएससीने वेग वाढवला नाही, तर 18 महिन्यांत नियुक्तीचा दावा केवळ दावा म्हणून राहील. एसएससीचे काम केवळ कर्मचार्‍यांची निवड करणे असले तरी त्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते, काही वेळा सरकारी उदासीनतेमुळे आणि निष्काळजीमुळे निवड झालेल्या उमेदवारांनाही नियुक्ती मिळत नाही.


SSC Bharti 2022

SSC Bharti 2022 : Good News For Job Seekers Recruitment For 15247 Posts Soon. More employment opportunities in Government of India as #SSC to soon complete process for issuance of appointment letters for 15,247 posts; letters to be issued by different departments in the next couple of months. Further details are as follows:-

कर्मचारी निवड आयोगांतर्गत लवकरच 15,247 पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती!!

कर्मचारी निवड आयोगातर्फे लवकरच १५ हजार २४७ पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठीची नियुक्ती पत्रे विविध विभागांमार्फत जारी केली जातील. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) एका ट्विटद्वारे ही बातमी दिली आहे.

 

 • पीआयबीने असेही सांगितले आहे की, डिसेंबर २०२२पर्यंत ४२ हजार पदांवर नियुक्ती पूर्ण केली जाणार आहे.
 • एसएससीने आपल्या आगामी परीक्षांसाठी ६७ हजार ७६८ रिक्त जागा भरण्याचे जाहीर केले आहे.
 • देशभर अग्निपथ योजनेचा निषेध सुरू असतानाच ही योजना समोर आली आहे.
 • त्यामुळे नोकरीच्या शोधत असलेल्या लाखो युवकांना ही चांगली संधी आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


SSC Bharti 2022 Details 

SSC Bharti 2022: The Staff Selection Commission has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to fill Consultant (IT) posts. Further details are as follows:-

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सल्लागार (IT) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदांचे नाव – सल्लागार (IT)
 • पदसंख्या – 2 जागा
 • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 64 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अवर सचिव (E-I), कर्मचारी निवड आयोग, ब्लॉक नंबर-12, cGo कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

How To Apply For SSC Notification 2022 

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2022 आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC Jobs 2022

PDF जाहिरात: https://cutt.ly/5J58f03
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in

SSC Bharti 2022 Details 

SSC Bharti 2022: The Staff Selection Commission has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to fill 2065 vacancies of various posts. Further details are as follows:-

SSC फेज X 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (SSC) सिलेक्शन पोस्ट फेज 10ची परीक्षा सर्व स्तरांवर विहित एकूण 2065 रिक्त पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाईल. माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर आणि उच्च स्तरीय उमेदवारांसाठी यावेळी 337 प्रकारची रिक्त पदे यावेळी जाहीर करण्यात आली आहेत. SSC ने जारी केलेल्या सूचनेनुसार, सिलेक्शन पोस्ट फेज 10 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवार, 12 मे पासून सुरू होत आहे आणि उमेदवार 13 जून 2022 पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदांच्या एकूण 2065 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदांचे नाव – नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ.
 • पदसंख्या – 2065 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

How to Apply For SSC Phase-X 2022

इच्छुक आणि पात्र उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर एसएससी निवड पोस्ट फेज 10 साठी अर्ज करू शकतील. मुख्यपृष्ठावर दिलेल्या लॉगिन विभागात नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल. यानंतर, तुम्ही SSC द्वारे दिलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून संबंधित स्तरावरील (10 वी किंवा 12 वी किंवा पदवीधर आणि उच्च) पदांसाठी तुमचा अर्ज सबमिट करू शकाल. या दरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 100 रुपये शुल्क देखील भरावे लागेल.

 1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
 3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 6. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
 7. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
 8. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 9. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
 10. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
 11. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
 12. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
 13. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भारत सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि केंद्रीय संस्थांमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी SSC द्वारे सिलेक्शन पोस्ट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे तीन स्तर आहेत – मॅट्रिक, उच्च माध्यमिक, पदवी आणि उच्च स्तर. उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित स्तरावरील पदांच्या घोषित रिक्त जागांसाठी निवडीसाठी आयोगाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC Jobs 2022

PDF जाहिरात :  
ऑनलाइन अर्ज करा : https://cutt.ly/9HtdOVW

SSC Bharti 2022 | SSC Recruitment 2022

SSC Bharti 2022 : The Staff Selection Commission has been declared the new recruitment notification for Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2021. Further details are as follows:-

The notification has been declared from the Staff Selection Commission for the Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2021. The name of the posts is Lower Department Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Postal Assistant / Classification Assistant, and Data Entry Operator (DEO). There are various vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode for SSC CHSL Bharti 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date is the 7th of March 2022. For more details about Staff Selection Commission Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2021

कर्मचारी निवड आयोग (SSC Bharti 2022) अंतर्गत निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांच्या अंदाजे 4700+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

SSC CHSL Exam 2021 Notification

एसएससी सीएचएसएल परीक्षा २०२१ ची तयारी करत असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वपूर्ण अलर्ट आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये तसेच संबंधित विभागांमध्ये सचिवालय सहाय्यक, लोवर डिविजन क्लर्क, डाक सहायक आणि डेटा एंट्री ऑपरेटरची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे राबवण्यात येणार आहे. २०२१ सालच्या या संयुक्त उच्चतर माध्यमिक (१०+२) स्तरीय म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल परीक्षेसाठी अधिसूचना आयोगाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी जारी केली आहे. एसएसएससी सीएचएसएल एक्झाम २०२१ नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जारी करण्यात आले आहे. एसएससीने आपल्या २०२१ मधील परीक्षांची अधिसूचना १ फेब्रुवारी २०२२ रोजी जारी करण्यात येईल, अशी घोषणा २०२१-२२ साठी जारी केलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमाच्या वेळीच केली होती.

 • पदांचे नाव – निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
 • पदसंख्या – अंदाजे 4700+ पदे
 • शैक्षणिक पात्रता – 12th Class/ equivalent exam from a recognized Board/ University (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
  • महिला, SC, ST, PWD, माजी सैनिक उमेदवारांसाठी – Nill
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 फेब्रुवारी 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2022
 • अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in

अर्ज प्रक्रिया सुरू 

कर्मचारी चयन आयोग द्वारे SSC CHSL 2021 नोटिफिकेशन जारी केले आहेच, सोबत अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. जे उमेदवार मे २०२२ मध्ये प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील म्हणजेच टियर १ परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात, ते आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. एसएससी सीएचएसएल परीक्षा २०२१ साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ७ मार्च २०२२ आहे.

SSC CHSL Exam Eligibility Criteria 

 • एसएससी सीएचएसएल परीक्षेसाठी आधी जारी झालेच्या अधिसूचनेनुसार, SSC CHSL 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 • सोबतच उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षादरम्यान असावे.
 • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
 • अधिक माहितीसाठी SSC CHSL 2021 नोटिफिकेशन वाचावे.

SSC CHSL Application 2022 Important Date

SSC Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SSC CHSL Bharti 2022

PDF जाहिरात :  
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3Ghyje9

 

SSC CHSL Examination 2021 Details

? Name of Department Staff Selection Commission
? Recruitment Details SSC Recruitment 2022
? Name of Posts Lower Department Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Postal Assistant / Classification Assistant, Data Entry Operator (DEO)
? No of Posts Various Vacancies
✍? Application Mode Online
✅ Official WebSite ssc.nic.in

Educational Qualification For SSC CHSL Recruitment 2022

Data Entry Operator
12th Standard or equivalent examination
Lower Division Clerk
12th Standard or equivalent examination
Postal Assistant/Sorting Assistant
12th Standard or equivalent examination

Age Criteria For SSC Jobs 2022

Age Limit   18 to 27 Years

SSC Recruitment Vacancy Details

Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2021 Various Vacancies

All Important Dates | ssc.nic.in Recruitment 2022

⏰ Last Date  7th of March 2022

SSC Bharti Important Links

Full Advertisement
✅ Application Link APPLY HERE

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड