खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती!

SSB Constable Recruitment 2020

SSB Constable Recruitment 2020 : खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; 1522 पदांसाठी नोटिफिकेशन जारी…..

ठळक मुद्देया सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया जसजशी वाढत आहे, तसतसे लॉकडाऊनदरम्यान थांबविलेल्या विविध सरकारी विभाग आणि संस्थांकडून नोकर्‍या मिळणार्‍या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सिरीजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) पे-मॅट्रिक्स लेव्हल -२ मधील कॉन्स्टेबल रँकवर असलेल्या विविध ट्रेड्सच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एसएसबीद्वारे जरी केलेल्या रिक्त पदांच्या परिपत्रका (No.338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020) नुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, न्हावी आणि इतर ट्रेड्समध्ये जाहिरात केलेले कॉन्स्टेबल ट्रेडमेनच्या पदांसाठी भरती (अस्थायी) करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार एसएसबीच्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोजगाराच्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

जाणून घ्या ट्रेड्सनुसार रिक्त पदांची संख्या 

  • कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (केवळ पुरुष उमेदवारांसाठी) – 574 पदे
  • कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) – 21 पदे
  • कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – 161 पदे
  • कॉन्स्टेबल (आया) – 05 पदे
  • कॉन्स्टेबल (सुतार) – 03 पदे
  • कॉन्स्टेबल (प्लंबर) – 01 पदे
  • कॉन्स्टेबल (पेंटर) – 12 पदे
  • कॉन्स्टेबल (टेलर) – 20 पदे
  • कॉन्स्टेबल (मोची – कॉब्लर) – 20 पदे
  • कॉन्स्टेबल (गार्डनर) – 09 पदे
  • कॉन्स्टेबल (कुक) पुरुष – 232 पदे
  • कॉन्स्टेबल (कुक) महिला – 26 पदे
  • कॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरुष – 92 पदे
  • कॉन्स्टेबल (वॉशरमन) महिला – 28 पदे
  • कॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष – 75 पदे
  • कॉन्स्टेबल (न्हावी) महिला – 12 पदे
  • कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष – 89 पदे
  • कॉन्स्टेबल (सफाईवाला) महिला – 28 पदे
  • कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) पुरुष – 101 पदे
  • कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) महिला – 12 पदे
  • कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष – 1 पद
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/ssb-recruitment-2020/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Sandeep vakhare says

    SSB Constable Recruitment 2020 किती टक्के आवस्यक आहे

  2. Namdev gore says

    Si mere age 28 ho gayi he chalega kay

  3. Ashiah says

    Sir yat age rlaxesion nahi ahe ka

  4. दिलीप चंद्रकांत वाघ says

    सर लिंक open नही हो राही हे online फ्रॉम कि

  5. Krushna gunjal says

    Sir ssb made paper adi ahe ka graund, ani sir hight kiti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड