JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

SRPF गट २ पुणे पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा निकाल जाहीर !! | SRPF Group 2 Pune Bharti Result 2026

SRPF Group 2 Pune Police Bharti Result 2026

SRPF Group 2 Pune Police Bharti Result 2026 – The Latest Update is OUT!! TThe Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Group No. 2, Pune, has published the physical test results from April 2, 2026, for the 120 Armed Police Constable vacancies recruited since March 16, 2026. Candidates can now review their scores through the official website. For more details, visit the official website at maharashtrasrpf.gov.in. You can view the results using the link provided below.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्र.२, पुणे या गट आस्थापनेवरील एकुण १२० रिक्त सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता भरती प्रक्रिया दिनांक १६.०३.२०२६ रोजी पासून आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ०२.०४.२०२६ रोजी झालेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती https://www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती करीता प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आता त्यांचे गुण यादी पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी आणि निकालाची संपूर्ण PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकालाची PDF डाउनलोड करा 


SRPF Pune Bharti Provisional Merit List

SRPF Pune Group 2 Result Update – SRPF Pune Latest update Published! The latest update is that the Provisional Merit lits is published by the SRPF Pune Department. Candidates can Check & Download the Merit Lits from given Link.

SRPF Pune या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती मधील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खालील लिंक वरून आपण यादी डाउनलोड करू शकता.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
तात्पुरती निवड यादी पहा 

 


SRPF Pune Bharti Result 2022: Armed Police Constable Recruitment Pune 2021 Written Exam Provisional Marks List has been Published. Candidates can check their SRPF Pune Group 2 Written Exam Marks from below Link.  The answer key of the said written examination has been published earlier on the website https://www.mahapolice.gov.in

या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ मधील एकुण ४६ पदांकरिता लेखी चाचणीकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दि. २३.०७.२०२३ रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परीक्षेची उत्तरतालीका (Answer Key) उमदेवारांच्या माहितीकरीता घटकाचे मुख्य प्रवेशद्वार तसेच https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर यापुर्वीच दि. २३.०७. २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा

१०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा

सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात (Provisional Marks List) सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ च्या लेखी चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर तयार करण्यात आली असून उमेदवारांचे माहितीकरीता या गट आस्थापनेच्या मुख्यप्रवेशद्वार व ४८ क्वॉर्टर गेट तसेच https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरील police-recruitment टॅब वर प्रसिद्ध
करण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांसंबधी काही आक्षेप असल्यास या कार्यालयाचे नियंत्रण कक्ष / पोलीस भरती तक्रार निवारण केंद्र, रारापोबल गट क्र. २, पुणे येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्याकरिता दि. २६.०७.२०२३ रोजी २०:०० वा. पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
दिनांक २६.०७. २०२३ रोजी २०:०० वा. नंतर प्राप्त होणा-या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.

रा.रा. पो. बल गट क्र. २, पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा गुणांची यादी

SRPF Pune Bharti Result 2022

SRPF Pune Bharti Result 2022 – State Reserve Police Force Pune Eligible cadidates list fir Written Examinations is published now. Candidates can Check the details from following given list. Physical measurement, document verification and field test process of candidates for filling up 119 vacancies of Armed Police constables in this establishment was completed on 04/03/2023 and total 3797 candidates qualified for written test in 1:10 ratio List of eligible candidates http://www. It was released on 10/03/2023 under the heading Police Recruitment on website maharashtrasrpf.gov.in and http://www.mahapolice.gov.in.

या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांची ११९ रिक्त पदे भरणेकरिता उमेदवारांची शारिरीक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी प्रकिया दिनांक ०४/०३/२०२३ रोजी पुर्ण झाली असुन लेखी परिक्षेकरीता १:१० प्रमाणात एकुण ३७९७ उमेदवार पात्र झाले असुन पात्र उमेदवारांची यादी http://www.maharashtrasrpf.gov.in व http://www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर पोलीस भरती शिर्षाअंतर्गत दिनांक १०/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांचेकडील जा.क्र. प्रशि/पोशि. भरती / रिक्त पदे माहिती /१३२ २०२०/२५६५ मुंबई दिनांक १७/०७/२०२३ अन्वये सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात येणार असुन त्याबाबतचे प्रवेशपत्र महाआयटी कंपनी, मुंबई यांचेकडुन वाटप करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक्स करीता सकाळी ०८:०० वा. उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा

१०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा

  • Name : SRPF Pune Physical Exam Result

 

Previous Update SRPF Pune Group 1 Bharti Result 2022

34SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 25-02-23Download
35SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-02-23Downlaod
36SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 28-02-23Downlaod
37SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 01-03-23Downlaod
38SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 02-03-23Downlaod
13रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०१-०२-२३PDF view
14रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०२-०२-२३PDF view
15रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०३-०२-२३PDF view
16रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०४-०२-२३PDF view
17रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०६-०२-२३PDF view
18रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०७-०२-२३PDF view
19रारापो बल गट क्र. १ पुणे पोलीस भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक दि. ०८-०२-२३

 

119-1-23SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List DateDownload
220-01-23SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List DateDownload
321-01-23SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List DateDownload
423-01-23 SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 23-01-23Download
524-01-23SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 24-01-23Download
624-01-23SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-01-23Download
7SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 25-01-23Download
8SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 27-01-23Download
9SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 28-01-23Download
10SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 30-01-23Download
11SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 31-01-23Download
12SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 01-02-23Download
13SRPF Group 1 Pune Police Recruitment 2021 Physical Test Mark List Date 02-02-23Download

SRPF Group 2, Pune Bharti Result PDF

Sr. No.DateTitleInfo
118-Jan-2023SRPF POLICE RECRUITMENT-2021 PHYSICAL MARKS DT-18.01.2023PDF view
219-Jan-2023SRPF RECRUITMENT PHYSICAL MARKS 19.01.2023PDF view
320-Jan-2023SRPF GR.2 PUNE POLICE RECRUITMENT PHYSICAL MARKS-20thjanPDF view
421-Jan-2023RECRUITMENT-2021 PHYSICAL MARKS21thjanPDF view
523-Jan-2023RECRUITMENT-2021 PHYSICAL MARKS23thjanPDF view
624-Jan-2023SRPF RECRUITMENT-2021 PHYSICAL MARKS24thjanPDF view
725-Jan-2023SRPF RECRUITMENT(2021)- CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATIONPDF view
825-Jan-2023SRPF RECRUITMENT(2021)- EWS CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATIONPDF view
925-Jan-2023SRPF RECRUITMENT(2021)- NT-C CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATIONPDF view
1025-Jan-2023SRPF RECRUITMENT(2021)- SC CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATIONPDF view
1125-Jan-2023SRPF RECRUITMENT(2021)- OBC-CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATIONPDF view
1225-Jan-2023SRPF Group-2, Pune INSTRUCTION FOR CANDIDATES SELECTED FOR WRITTEN EXAMINATION-2021PDF view

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड