श्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021
SPJ Institute of Nursing Jalgaon Bharti 2021
SPJ Institute of Nursing Jalgaon Bharti 2021 : श्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव येथे मुख्याध्यापक, शिक्षक, कुलगुरू, इंटर्नसाठी अतिरिक्त शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, पीआरओ, कार्यालय अधीक्षक, पीए ते प्रिंसिपल, अकाउंटंट / कॅशियर, अप्पर डिव्हिजन लिपिक, लोअर डिव्हिजन लिपिक, स्टोअर कीपर, शिपाई / ऑफिस अटेंडंट, लायब्ररीयन, लायब्ररीयन अटेंडंट पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – मुख्याध्यापक, शिक्षक, कुलगुरू, इंटर्नसाठी अतिरिक्त शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, पीआरओ, कार्यालय अधीक्षक, पीए ते प्रिंसिपल, अकाउंटंट / कॅशियर, अप्पर डिव्हिजन लिपिक, लोअर डिव्हिजन लिपिक, स्टोअर कीपर, शिपाई / ऑफिस अटेंडंट, लायब्ररीयन, लायब्ररीयन अटेंडंट
- पद संख्या – 33 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected] and [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
2021 sathi ANM staff nurse Sathi Government Job Chahiye …….
2021 sathi ANM staff nurse Sathi Government Job Chahiye