दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती २०१९

South East Central Railway Nagpur recruitment 2019


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती २०१९ येथे अप्रेंटीस पदाच्या ३१३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी/ ITI  पास असावा.
  • वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे
  • फीस – रु. १००/-
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्जLeave A Reply

Your email address will not be published.