दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्काउट्स आणि गाईड्स कोटा अंतर्गत विविध पदाकरिता 08 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !! | South East Central Railway Bharti 2025
SECR Recruitment 2025
South East Central Railway Bharti 2025
South East Central Railway Bharti 2025: Under the Scouts & Guides Quota, SECR (South East Central Railway), has published recruitment notification for the various vacant posts of “Group ‘C’, Erstwhile Group ‘D”. There are a total of 08 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for submission of application is 13th July 2025. For more details about South East Central Railway Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्काउट्स आणि गाईड्स कोट्या अंतर्गत “गट ‘क’, पूर्वीचा गट ‘ड’” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – गट ‘क’, पूर्वीचा गट ‘ड’
- पदसंख्या –08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे
- नोकरी ठिकाण – बिलासपूर, रायपूर, नागपूर, छत्तीसगड
- अर्ज शुल्क –
- आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग: रु. २५०/-
- इतर सर्वांसाठी : रु. ५००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/
South East Central Railway Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
गट ‘क’ | 02 |
पूर्वीचा गट ‘ड’ | 06 |
Educational Qualification For South East Central Railway Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट ‘क’ | i) 12th (+2 stage) or its equivalent examination pass with not less than 50% marks from any recognized Board. [50% marks is not to be insisted upon in case of ST/SC/PwBd/Ex Serviceman and candidates who possess qualifications higher than 12th(+2stage) such as Graduation/Post Graduation etc. ORFor Technical Posts i) Matriculation + (Plus) ii) Course Completed Act Apprentices / ITI pass. (in Trades approved by NCVT or SCVT) FOR THE POSTS OF ARTISIANS IN CIVIL, ELECTRICAL, MECHANICAL AND S&T departments. No other qualification including Diploma in Engineering will be accepted as an alternative qualification. |
पूर्वीचा गट ‘ड’ | 10th. pass OR ITI OR equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT. |
How To Apply For South East Central Railway Application 2025
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For secr.indianrailways.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/U0gW6 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/n9dBz |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://secr.indianrailways.gov.in/ |
Table of Contents
रेल्वे भरती Form opan Hota Nahi
stenographer apprenticeship vacancy pahije
Staff nurse chi vacancy nhi ka ????
Sr maze questions check answers karana ekahi vel mala massage ala nahi Sr ky bogus sight ahe