https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकअंतर्गत नवीन भरती सुरु |Solapur Siddheshwar Sahakari Bank Bharti 2025

Solapur Siddheshwar Sahakari Bank Recruitment 2025

Solapur Siddheshwar Sahakari Bank Bharti 2025: Solapur Siddheshwar Sahakari Bank invites Offline applications for the various department of “CHIEF EXECUTIVE OFFICER (CEO) ”. There are vacancy available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is  10th of March 2025. For more details about Solapur Siddheshwar Sahakari Bank Ltd.Solapur  Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदांची १0 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १0 मार्च २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • वयोमर्यादा –जाहिरातीच्या तारखेनुसार 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता -सोलापूर सिद्धेश्वर सहक225 बँक लि.सोलापूर
    मुख्य कार्यालय: 205, पूर्व मंगळवार पेठ, सहकार महर्षी व्ही. जी. शिवदारे भवन, सोलापूर – 413002.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख२४ फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१0 मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.solapursiddheshwarbank.com/

Solapur Siddheshwar Sahakari Bank Vacancy 2025

 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)

Educational Qualification For Solapur SSBank Recruitment 2025 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदवीधर वाणिज्य, CAIIB, डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए (फायनान्स),पोस्ट-ग्रॅज्युएशन.

How To Apply For Solapur SSBank Application 2025

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरील पदांकरीता अधिक माहिती solapur.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १0 मार्च २०२५  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Solapur SSBank Bharti 2025

  • Applications will be short-listed based on eligibility and experience.
  • Short-listed candidates will be invited for a preliminary interview and interactions.
  • The final selection will be made by the Bank’s Board of Directors, and the appointment will be subject to RBI approval.
  • The age limit may be relaxed for candidates with exemplary credentials and outstanding professional achievements.
  • The last date of application is 10th of March 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For solapursiddheshwarbank.com

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Jy72K
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.solapursiddheshwarbank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड