सोलापूर महापालिकेत लवकरच होणार मेगा भरती! । Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Mega is being recruited in Solapur Municipal Corporation after several years. Essential service includes 340 posts in Class 1 to 4. 15.15 crore will be spent annually for 340 posts. The recruitment process will usually be carried out in three months. It is likely that about 60,000 interested candidates will participate in this., visit our website www.MahaBharti.in.

 

सोलापूर महापालिकेत अनेक वर्षांनंतर मेगा भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील 340 पदांचा समावेश आहे. 340 पदांसाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च होणार आहे. साधारणतः तीन महिन्यांत भरतीप्रक्रिया पार पाडली जाईल. सुमारे 60 हजार इच्छुक उमेदवार यात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तकली जात आहे. सोलापूर महापालिकेकडील आवृतिबंधानुसार एकूण 4612 इतकी पदे मंजूर असून, त्यापैकी 1172 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी सरळसेवेने भरती करावयाची 1001 इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये विविध एकाकी पदे तसेच कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता सहायक, अग्निशमन, आरोग्य, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील पदांचा समावेश आहे. महापालिकेत होणारी भरतीप्रक्रिया शासन आदेशानुसार ‘टीसीएस’ कंपनीमार्फत राबकिण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली आहे.

340 पदांसाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च



सोलापूर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील 32 संवर्गांतील एकूण 340 पदे भरण्यात येणार आहेत. या 340 कर्मचाऱयांच्या वेतनाकर दरवर्षी 15 कोटी 15 लाख 44 हजार 856 रुपये खर्च होणार आहे. 2.05 टक्के वेतन खर्च वाढणार आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च 41.33 टक्के आहे. तो काढून 43.38 टक्के होणार आहे.

या पदांची होणार भरती

पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी/अधीक्षक अग्निशमन दल, पशू शल्य चिकित्सक / पशुकैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडाधिकारी, जीकशास्त्र्ाज्ञ, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता – आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता – ऑटोमोबाईल (सर्व 1 पद), कनिष्ठ अभियंता-विद्युत (5 जागा), कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (73), कनिष्ठ अभियंता -यांत्रिकी (2), सहायक कामगारकल्याण व जनसंपर्क अधिकारी (1), जनसंपर्क अधिकारी (1), नेटवर्क इंजिनीअर (1), सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1), फायर मोटार मेकॅनिक (1), सहायक उद्यान अधीक्षक (1), केमिस्ट (2), लॅब टेक्निशियन (2), कनिष्ठ अभियंता सहायक – स्थापत्य ( 30), आरोग्य निरीक्षक (15), स्टेनो टायपिस्ट (3), फिल्टर इन्स्पेक्टर (3), अनुरेखक – ट्रेसर (2), कनिष्ठ श्रेणी लिपिक (70), मिडकाईफ (50), पाईप फिटर व फिल्टर फिटर (10), पंप ऑपरेटर (20), फायरमन (35), सुरक्षारक्षक (5) अशी एकूण 340 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.


सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) अंतर्गत “प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 मे 2023 आहे.

  • पदाचे नाव – प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्तासामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
  • मुलाखतीची तारीख12 मे 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्राणी संग्रहालय संचालक 01 पद
पशु वैद्यकीय अधिकारी 01 पद
जीवशास्त्रज्ञ 01 पद

Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राणी संग्रहालय संचालक 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील (एम.व्हि.एस.सी.) पदव्युत्तर पदवी

2. अनुभव : प्राणी संग्रहालयाशी संबंधीत कामाचा ५ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य

पशु वैद्यकीय अधिकारी 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी

2. अनुभव : पशु वैद्यकिय अधिकारी पशु चिकित्सक म्हणून शासकीय/निमशासकीय/स्था. स. संस्थामध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य.

जीवशास्त्रज्ञ 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्त्र / सुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी

2. पदव्युत्तर पदवी आणि अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मुलन कामाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस

Salary Details For Solapur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राणी संग्रहालय संचालक Rs. 45, 000/- per month
पशु वैद्यकीय अधिकारी Rs. 30, 000/- per month-
जीवशास्त्रज्ञ Rs. 20, 000/- per month

Selection Process For Solapur Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  2. अर्ज स्विकारण्याची वेळ :- सकाळी ८०० ते ११.०० )
  3. स्थळ :सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
  4. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो मुळ कागदपत्रे त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे
  5. इच्छुक उमेदवारांनी सदर दिवशी सकाळी .०० ते ११.०० या वेळेत अर्ज सादर करावा. कागदपत्राची पडताळणी  करण्यासाठी सोबत मूळ कागदपत्रे आणावी.
  6. मुलाखतीची तारीख 12 मे 2023 आहे.
  7. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
  8. वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 details

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Solapur Corporation Bharti 2023 | www.solapurcorporation.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/bcuZ3
✅ अधिकृत वेबसाईट
www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Municipal Corporation- 12 Arogyavardhini centers have been approved in the municipal area and there (civil health sub-centres) one ‘BAMS’ doctor will be provided from the health department of Zilla Parishad. So far six doctors have been received and the same number of doctors will be received. At present, the Corporation has eight contract doctors. So six doctors from ZP will now be posted at Dufferin Hospital.

 

नागरी आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रांसह महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये आता लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, मायक्रो बायोलॉजिस्ट, परिचारिका, डॉक्टर्स, अशी एकूण ५१ पदभरती केली जाणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमधून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी हा त्यामागील हेतू आहे. महापालिका परिसरात १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली असून त्याठिकाणी (नागरी आरोग्य उपकेंद्रे) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येकी एक ‘बीएएमएस’ डॉक्टर्स मिळणार आहेत. आतापर्यंत सहा डॉक्टर्स मिळाले असून आणखी तेवढेच डॉक्टर मिळणार आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेकडे आठ कंत्राटी डॉक्टर्स आहेत. त्यामुळे झेडपीकडून मिळणारे सहा डॉक्टर्स आता डफरीन दवाखान्यात नेमले जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जेणेकरून डफरीन हॉस्पिटलमध्ये महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नागरी आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांचे मानधन शासनाकडून मिळणार आहे. त्यातच पुन्हा नागरी आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस पूर्ण केलेल्यांनाच नेमणूक दिली जाते. त्यामुळे महापालिकेने कोरोना कालावधीत नेमलेले कंत्राटी ‘BAMS’ डॉक्टर्स कमी केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

महापालिकेने कमी केले १२ डॉक्टर्स

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून (एनएचएम) महापालिकेला शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘एमबीबीएस’ डॉक्टर्स मिळणार आहेत. आतापर्यंत ११ डॉक्टर्स भरले असून आणखी चार पदे भरली जाणार आहेत. सध्या महापालिकेच्या १२ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. ‘एनएचएम’अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी ‘एमबीबीएस’ असावेत, अशी अट असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या त्याठिकाणी कार्यरत १२ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. १४ एप्रिल हा त्या १२ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शेवटचा दिवस होता.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘एमबीबीएस’ डॉक्टर भरले जात आहेत. कोरोना काळात सर्वांनीच उत्कृष्ट काम केले, पण ‘एनएचएम’अंतर्गत त्यांच्याकडूनच पदभरती होत असल्याने १२ कंत्राटी डॉक्टर कमी केले आहेत. तसेच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये प्रत्येकी एक ‘बीएएमएस’ डॉक्टर झेडपीकडून मिळणार आहे.


Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Municipal corporation has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Mason, Mechanic, Wireman, Plumber, Carpenter, Electrician)”. There are a total of 27 vacancies are available to fill the posts. The employment place for this recruitment is Solapur. Interested and eligible candidates can submit their applications through the given link before the last date. The official website of Solapur Mahanagarpalika is www.solapurcorporation.gov.in. For more details about Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 and Solapur Municipal corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) अंतर्गत “मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

  • पदाचे नाव – मेसन, मेकॅनिक, वायरमन, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन
  • पदसंख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मेसन 02 पदे
मेकॅनिक 01 पद
वायरमन 05 पदे
प्लंबर 12 पदे
सुतार 02 पदे
इलेक्ट्रिशियन 05 पदे

Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेसन 8th pass
मेकॅनिक 10th pass
वायरमन 8th pass
प्लंबर 10th pass
सुतार 8th pass
इलेक्ट्रिशियन 10th pass

Salary Details For Solapur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेसन Rs. 7,700 – 8,050/-
मेकॅनिक Rs. 7,700 – 8,050/-
वायरमन Rs. 7,700 – 8,050/-
प्लंबर Rs. 7,700 – 8,050/-
सुतार Rs. 7,700 – 8,050/-
इलेक्ट्रिशियन Rs. 7,700 – 8,050/-

How to Apply For Solapur Municipal corporation Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  • देय तारखेनंतर/वेळेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Solapur Corporation Bharti 2023 | www.solapurcorporation.gov.in Recruitment 2023

📑 जाहिरात/ अर्ज लिंक (मेसन) shorturl.at/tK123
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (मेकॅनिक) shorturl.at/mCIKL
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (वायरमन) shorturl.at/anyUZ
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (प्लंबर) shorturl.at/qEO19
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (सुतार) shorturl.at/cgoBG
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन) shorturl.at/mzT57
✅ अधिकृत वेबसाईट
www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Commissioner of Solapur Mahanagar Palika said that the recruitment process for 340 vacant posts will soon begin soon in the Municipal Corporation as the condition of establishment expenses has been relaxed. In this recruitment process, a demand has been made on behalf of the Solapur Municipal Corporation Labor Action Committee that the daily, contract and salaried workers should be retained in the vacant posts.

आस्थापना खर्चाची अट शिथिल झाल्याने महापालिकेत लवकरच  ३४० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेत महापालिकेत सध्या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्याने अत्यावश्यक सेवेतील पीएचईकडील जलशुद्धीकरण केंद्राकडील १०० मजूर, पंप ऑपरेटर, चावीवाले, तसेच विविध कार्यालयांतील ४० संगणक चालक, वाहनचालक, आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, स्वीपर, आरोग्य निरीक्षक या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्याचे व आंदोलनात सज्ज राहण्याचा निर्णय कामगार नेते अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलशुद्धीकरणाकडील मजूर, संगणक चालक, चावीवाले, आया, पंप ऑपरेटर बहुसंख्येने उपस्थित होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 – Good News For Candidates Searching Solapur Mahanagarpalika Vacancy 2023!! Four thousand people will get jobs in the municipality after March. So be ready with your all documents to apply for Solapur MNC Jobs 2023.  A total of 4612 posts have been sanctioned as per the approved figure bond of Solapur Municipal Corporation. Out of the vacancies in various cadres, 77 posts in class A, 177 posts in class B, 547 posts in class C and 310 posts in class D totaling 1 thousand 111 posts are vacant. More update about Solapur Mahanagarpalika Bharti 2023 application form is given below :

आकृती बंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील ५४ विभागांत ४ हजारांहून अधिक पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून मार्चनंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठविले आहे, तेही लवकरच मंजूर होईल, असे सांगण्यात आले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार एकूण ४६१२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी विविध विभागात व विविध संवर्गातील एकूण १ हजार १२५ जागा गेल्या १५- २० वर्षांपासून रिक्त आहेत. विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी अ वर्गात ७७ पदे, ब वर्गातील १७७ पदे, क वर्गातील ५४७ पदे आणि ड वर्गातील ३१० पदे एकूण १ हजार १११ पदे रिक्त असून दरवर्षी सेवानिवृतीने, मृत्यूमुळे, स्वेच्छा निवृत्तीमुळे कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या जागा रिक्त होतच आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने भरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी बैठका व परिपत्रकातून भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना करण्यात येत आहे.

टीसीएस एजन्सी राबविणार भरती प्रक्रिया…

सोलापूर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार टीसीएस एजन्सी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणार आहे. कोणत्या पदासाठी’ कोणती पात्रता याचाही उल्लेख भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत करण्यात येणार आहे. मार्चनंतर भरती प्रक्रिया होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

५३ प्रकारच्या संवर्गातील पदे भरणार

पाणीपुरवठा, आरोग्य, नगर रचना, अग्निशामक दल, मालमत्ता कर यांसह अन्य विभागातील ५२ प्रकारच्या संवर्गातील भरती होणार आहे. यात शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क, इंजिनीअर आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत.’


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. MahaBharti says

    Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Important Details

  2. […] येथे क्लिक करा […]

  3. Z says

    New Recruitment Details

  4. Vinayak says

    Sir form kasa download karcha ahe

  5. Pallavi Basappa Tulajanawar. says

    सोलापूर महानगरपालिका 45 जागा फार्म डावलोड कसे करायचे.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड